ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » बँक सीईओंच्या वेतनासाठी रिझर्व्ह बँक करणार नियम

बँक सीईओंच्या वेतनासाठी रिझर्व्ह बँक करणार नियम

मुंबई, १४ जानेवारी –

Rbi Reserve Bank Of India

Rbi Reserve Bank Of India

ताळेबंद, कर्जांतील गुन्हे आणि प्रशासकीय अभिलेखानुसार बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे (सीईओ) वेतन ठरवण्याच्या दिशेने सध्या भारतीय रिझर्व्ह बँक काम करीत आहे. सीईओंचे वेतन वाढवण्यासाठी, कामगिरी अधिलाभ आणि वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समभागाचे प्रमाण निश्‍चित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची ही प्रस्तावित चौकट उपयुक्त ठरणार आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सध्याच्या वेतनाबाबत सध्या रिझर्व्ह बँकेचे व्यापार, नियंत्रण आणि जोखिमीबाबत साधारण दिशानिर्देश आहेत. मात्र, आता यामध्ये विशिष्ट तत्त्वांचाही विचार केला जात आहे.
रिझर्व्ह बँक आजही बँक सीईओंचे वेतन व भत्ते मंजूर करीत असते, तसेच अकार्यक्षमता आणि व्यवहारातील त्रुटी यासारख्या प्रकरणांमध्ये त्यात कपात करण्याचे अधिकारही रिझर्व्ह बँकेला आहेत. आता मात्र नवीन नियमात संचालक मंडळाला सीईओंचे पॅकेज मंजूर करताना आणि मंजुरीसाठी रिझर्व्ह बँकेकडे पाठवताना मनमानी करता येणार नाही, अशी माहिती या योजनेची माहिती असलेल्या सूत्रांनी दिली. रिझर्व्ह बँक तयार करीत असलेली ही चौकट खाजगी बँकांसाठी महत्त्वपूर्ण आहे, तसेच कर्मचार्‍यांना प्रोत्साहनपर भत्त्यांसोबतच कंपनीतील समभागांमध्येही भागीदार करणार्‍या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठीही उपयुक्त आहे. रिझर्व्ह बँकेने इतर बँकांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान ही कल्पना मांडली आहे. या प्रस्तावाचे बँकांनी स्वागत केले आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या मार्गदर्शनाखाली रिझर्व्ह बँक या योजनेची अंमलबजावणी करेल, असा विश्‍वास आम्हाला आहे. सीईओंच्या वेतनासाठी तयार होत असलेल्या दिशानिर्देशांच्या मसुद्यात विस्तृत रूपरेखा तयार करून एक सकारात्मक संकेत दिला जाईल, असे एका बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. मोठ्या प्रमाणात वाढत असलेली अनुत्पादक कर्जे, अवघड कर्जांसाठी अपुर्‍या तरतुदी, नफा वाढवण्यासाठी केलेल्या हिकमती आणि संचालक मंडळाद्वारे होत असलेल्या निष्काळजीपणावर अंकुश ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक काही चांगले बदल घडवून आणत आहे. यामध्ये बँकांच्या संचालक मंडळांचे मूल्यांकनही केले जाणार असल्याची माहिती एका बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
१३,९५० बँक कर्मचार्‍यांवर कारवाई
नवी दिल्ली ः बँकांमधील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने मागील तीन वर्षांत १३,९५० बँक अधिकार्‍यांवर कारवाई केल्याची माहिती अर्थमंत्रालयाने दिली आहे. यामध्ये सर्वाधिक अधिकारी आयसीआयसीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि सिंडिकेट बँकेचे आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या २,२३६, पंजाब नॅशनल बँकेतील १,१२७, सिंडिकेट बँकेतील ८९४ आणि महाराष्ट्र बँकेच्या १०८ अधिकार्‍यांवर मागीन तीन वर्षांत कारवाई करण्यात आली. या व्यतिरिक्त १.१४ लाख कोटी रुपयांची फसवणूकही पकडण्यात आली.

Posted by : | on : 15 Jan 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (592 of 2426 articles)

Pm Modi Bjp Meeting 2019 Pti
मोदी यांचे प्रतिपादन ►भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप, श्यामकांत जहागीरदार नवी दिल्ली, १२ जानेवारी - देशाला मजबूर सरकार मिळावे, असा विरोधकांचा ...

×