ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » बंगालमध्ये अराजक, आणिबाणीपेक्षा वाईट परिस्थिती

बंगालमध्ये अराजक, आणिबाणीपेक्षा वाईट परिस्थिती

•सुशील मोदी यांची टीका,
पाटणा, ६ फेब्रुवारी –

Sushil Kumar Modi

Sushil Kumar Modi

पश्‍चिम बंगालमध्ये अराजक माजले आहे, ही स्थिती आणिबाणीपेक्षाही वाईट आहे, अशी टीका बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केली आहे. सुशील मोदी यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून ममता बॅनर्जींवर टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांना हेलिकॉप्टर उतरवण्यास बंदी करणे, अमित शाह यांच्या सभेला बंदी घालणे, भाजपा नेत्यांना बंगालमध्ये येण्यास मनाई करणे या सगळ्या गोष्टी ममता बॅनर्जींनी केल्या. या सगळ्या बाबी अराजकतेचे प्रतीक आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मात्र ममता बॅनर्जींना झटका बसला आहे. कोर्टाने राजीव कुमार यांनी सीबीआयसमोर येण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयने वारंवार नोटीस बजावूनही ते हजर राहिले नाहीत. आता मात्र ममता बॅनर्जींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीव कुमार यांना अडवून दाखवावे. जर ममता बॅनर्जींना असे वाटत असेल की त्या आमच्या विरोधातली लढाई जिंकल्या, तर असा विजय त्यांचा त्यांनाच लखलाभ असो, असा टोलाही सुशील मोदी यांनी लगावला आहे. पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना एसआयटीचे प्रमुख करून ममता बॅनर्जींनी पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र रचले. चारा घोटाळ्यात जशी लालूप्रसाद यादव यांनी एसआयटीबाबत मनमानी केली होती तशीच मनमानी ममता करताना दिसत आहेत, असेही सुशील मोदी यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, हे सगळे अराजक येथे माजले आहे त्यातून बोध घेत बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींना धडा शिकवावा, असेही आवाहन या पोस्टद्वारे सुशील मोदी यांनी केले आहे.

Posted by : | on : 7 Feb 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (456 of 2426 articles)

100 Rupee New Note
६ फेब्रुवारी - नोटबंदीनंतर चलनात आलेल्या नव्या नोटा अंध व्यक्तींना ओळखता याव्यात म्हणून ‘आयबिल’ यंत्रे विकत घेतली जाणार आहेत. त्यासाठी ...

×