ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » बालकांचे लैंगिक शोषण करणार्‍यांना फाशी

बालकांचे लैंगिक शोषण करणार्‍यांना फाशी

►पोक्सो कायद्यातील दुरुस्तीला केंद्राची मंजुरी,
नवी दिल्ली, २८ डिसेंबर –

Triple Talaq Bill Clears Loksabha

Triple Talaq Bill Clears Loksabha

बालकांवरील विशेषत: १२ वर्षांखालील मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचार रोखणार्‍या अर्थात् पोक्सो (प्रिव्हेंशन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस) कायद्यात काही कठोर तरतुदींसह आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शुक्रवारच्या बैठकीत मंजुरी दिली. यामुळे १२ वर्षांखालील बालकांचे लैंगिक शोषण करणार्‍यांना आता फक्त फाशीचीच शिक्षा ठोठावली जाणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रपरिषदेत या निर्णयांची माहिती दिली. लैंगिक छळ आणि अत्याचारापासून लहान मुला-मुलींचे रक्षण करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारने पोक्सो कायद्यातील विविध तरतुदींमध्ये दुरुस्त्या करून, हा कायदा अधिकच कठोर बनविला आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.
देशात बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, त्यांना आळा घालणे आवश्यक झाले आहे. गुन्हेगारांच्या मनात कायद्याची जरब बनसविण्यासाठीच पोक्सोमध्ये मृत्युदंडाची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे. लहान मुलांना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक संरक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हे उद्दिष्ट ठेवून हा कायदा तयार करण्यात आला आहे. याशिवाय पीडित मुला-मुलींना न्यायालयातील सुनावणीच्या काळात व आवश्यकतेसुनार सर्व टप्प्यात कडेकोट सुरक्षा प्रदान केली जाईल, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, हरयाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकारने १२ वर्षांखालील मुला-मुलींवर बलात्कार करणार्‍यांना फाशीची शिक्षा ठोठावणारे विधेयक आधीच मंजूर केले आहे.
असा आहे पोक्सो कायदा
बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी २०१२ मध्ये आणला कायदा
१८ वर्षांखालील मुलांना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देण्याचा हेतू
विशेष न्यायालयात सुनावणी एक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक
या कायद्यात कमीतकमी १० वर्षे, तर जास्तीजास्त जन्मठेपेची तरतूद होती, आता त्यात मृत्युदंडाची तरतूद
लहान मुलाच्या लैंगिक शोषणाचा व्हिडीओ तयार केल्यास वेगळ्या शिक्षेची तरतूद

Posted by : | on : 29 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (487 of 2234 articles)

Narendra Modi 16
मध्यम शेतकर्‍यांनाही मोठा दिलासा ►केंद्र सरकारची योजना तयार, लवकरच घोषणा, नवी दिल्ली, २८ डिसेंबर - निवडणुकीचे वर्ष म्हणून ओळखले जाणारे ...

×