ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ब्रिगेडिअर कुलदीपसिंग कालवश

ब्रिगेडिअर कुलदीपसिंग कालवश

►लोंगेवाला युद्धाचे होते हिरो,
चंदीगड, १७ नोव्हेंबर –

Brigadier Kuldeep Singh Chandpuri

Brigadier Kuldeep Singh Chandpuri

१९७१ च्या ऐतिहासिक लोंगेवाला युद्धातील हिरो अशी ओळख असलेले भारतीय लष्करातील निवृत्त ब्रिगेडिअर कुलदीपसिंग चांदपुरी यांचे आज शनिवारी सकाळी मोहाली येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
गेल्या काही काळापासून ते कर्करोगाने ग्रासले होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व तीन मुले असा आप्तपरिवार आहे. १९९७ मधील ‘बॉर्डर’ या हिंदी चित्रपटात अभिनेता सनी देओल याने ज्या ब्रिगेडिअरची भूमिका साकारली होती, ती कुलदीपसिंग यांच्याच आयुष्यावर आधारित आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात राजस्थानच्या सीमेवरील थारच्या वाळवंटात कुलदीपसिंग यांनी आपल्या महापराक्रमाने पाकी सैनिकांचा पराभव केला होता. त्यांच्या या अद्वितीय कामगिरीसाठी त्यांना महावीर चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
थारच्या वाळवंटात पाकी सैनिकांनी अचानक आक्रमण केले होते. भारतीय लष्करातील २३ व्या बटालियनची एक तुकडी या भागात तैनात होती. मेजर कुलदीपसिंग यांच्या नेतृत्वातील पंजाब रेजिमेंटच्या या तुकडीपुढे त्यावेळी केवळ दोनच पर्याय ठेवण्यात आले होते. सकाळी मदत मिळेपर्यंत लढा द्या किंवा स्वत:चा जीव वाचविण्यासाठी लोंगेवाला पोस्ट सोडून पळ काढा. लढण्याचा निर्धार पक्का करताना कुलदीपसिंग यांनी त्यावेळी उपलब्ध असलेल्या शस्त्र आणि दारुगोळ्याचे योग्य नियोजन केले आणि शत्रूंना सहज टिपता येईल,
अशा पद्धतीने जवानांना तैनात केले. फक्त शंभर जवानांच्या बळावर या युद्धात त्यांनी पाकिस्तानच्या दोन हजार सैनिकांच्या कमजोरींचाही पुरेपूर फायदा उचलत, त्यांची दाणादाण उडवली होती.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (494 of 2024 articles)

Alec Padamsee
१७ नोव्हेंबर - आधुनिक जाहिरात विश्‍वाचे जनक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अ‍ॅलेक पदमसी यांचे आज शनिवारी मुंबई येथे वृद्धापकाळाशी संबंधित ...

×