ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » ‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार

‘ब्लॅक फ्रायडे’तून सावरला शेअर बाजार

सकाळच्या सत्रात १५०० अंकांची आपटी,
वृत्तसंस्था
मुंबई, २१ सप्टेंबर –

Sharemarket Stock Exchange

Sharemarket Stock Exchange

आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील विविध घडामोडींचे भयंकर परिणाम आज शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’च्या रूपात उमटले. सकाळच्या पहिल्या तासातच शेअर बाजारात भूकंप आला आणि हा बाजार १५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला. तथापि, यानंतर सकारात्मक स्थिती निर्माण झाली आणि गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्यानंतर या शक्तिशाली भूकंपातून शेअर बाजार सावरला. दिवस संपला त्यावेळी ही घसरण केवळ २८० अंकांवर स्थिरावली होती.
शुक्रवारी १००० अंकांहून अधिक घसरण झाली की त्याला ब्लॅक फ्रायडे सिन्ड्रोम म्हणतात.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण, आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध याचा फटका शेअर बाजाराला बसतो आहे. बाजाराची सुरुवात सकारात्मक झाल्यानंतर आश्‍चर्यकारकपणे निर्देशांक १,१२७.५८ अंकांनी घसरला आणि ३५,९९३.६४ या नीचांकी स्तरावर पोहोचला होता. दुपारच्या सत्रात बाजार आपटल्यानंतर थोडा सावरला. दिवसभराच्या उलाढालीनंतर २७९.६२ अंकांच्या घसरणीसह ३६,८४१.६० या स्तरावर व्यवहार करत बाजार बंद झाला. २५ जुलैला निर्देशांकाने ३६,८५८.२३ हा नीचांक गाठला होता. मात्र आज शुक्रवारी निर्देशांकात त्याहीपेक्षा जास्त घसरण झाली.
येस बँक, सन फार्मासह इंडिया बुल्स हाऊसिंगचे शेअरही घसरले. त्यामुळे शेअर बाजारात एकच खळबळ उडाली. सकाळी शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली होती. निर्देशांक १७२ अंकांनी वाढून ३७,३९१.६ स्तरावर पोहोचला तर निफ्टीही ६९ अंकांनी वाढत ११,३२३ वर पोहोचला होता.
निफ्टीची सुरवात सकारात्मक झाल्यानंतर बाजारात घसरण झाली. ९१.२५ अंकांच्या घसरणीसह ११,१४३.१० या स्तरावर व्यवहार करत बाजार बंद झाला. सलग तिसर्‍यांदा निर्देशांकात इतकी मोठी घसरण झाली आहे. या आठवड्यात निर्देशांकात १,२४९.०४ अंकांची घसरण झाली असून निफ्टीत ३७२.१० अंकांची घसरण झाली आहे.
येस बँकेचे शेअर्स कोसळले
येस बँकेचे अर्ध्वयू राणा कपूर यांना बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तीन वर्षांची मुदत वाढ देण्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने टाळल्याने त्याचा मोठा परिणाम म्हणून बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल ३४ टक्क्यांची घसरण दिसून आली. बँकेच्या समभागांमधील ही सर्वात मोठी घसरण आहे. बुधवारी ३१८.६० रुपयांवर बंद झालेला बँकेचा शेअर आज सकाळी बाजाराला सुरुवात होताच धाडकन २१८.१० वर कोसळला. मात्र, त्यानंतर त्यात काही प्रमाणात सुधारणा होत तो २५५ रुपयांवर व्यवहार करत आहे.

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (792 of 2053 articles)


आदेशावरून अतिरेक्यांचे भ्याड कृत्य, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर - भारतीय सुरक्षा जवानांशी समोरासमोर लढा देणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाकधार्जिण्या ...

×