ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » भाजपा राष्ट्रीय कार्यसमितीची द्विदिवसीय बैठक आजपासून

भाजपा राष्ट्रीय कार्यसमितीची द्विदिवसीय बैठक आजपासून

नवी दिल्ली, १० जानेवारी –

Bjp Kamal New

Bjp Kamal New

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या द्विदिवसीय बैठकीला उद्या शुक्रवारपासून राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर प्रारंभ होत आहे. या बैठकीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातून येणार्‍या भाजपाच्या पदाधिकार्‍यांना लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयाचा कानमंत्र देणार आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव पारित केले जाणार असल्याचे समजते.
‘अबकी बार फिर मोदी सरकार’ या संकल्पनेवरील भाजपाच्या राष्ट्रीय कार्य समितीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, भाजपाचे संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार, सर्व आमदार, यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या व्यूहरचनेला या बैठकीत अंतिम रूप दिले जाणार असल्याचे समजते.
उद्या सकाळी ११ वाजता भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची बैठक रामलीला मैदानावर होणार आहे. दुपारी १ वाजता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षीय भाषणाने राष्ट्रीय कार्य समितीच्या बैठकीचा शुभारंभ होणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या बैठकीचा समारोप शनिवार १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाने होणार आहे.
या बैठकीसाठी रामलीला मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी तसेच अमित शाह दोन्ही दिवस या बैठकीला उपस्थित राहणार असून, येथूनच ते दोन दिवस कामकाज पाहणार असल्यामुळे रामलीला मैदानावर मिनी पंतप्रधान कार्यालय तसेच अध्यक्षीय कार्यालयही तयार करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री आणि वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यासाठी स्वतंत्र कक्षही रामलीला मैदानावर तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवस रामलीला मैदानावर उपस्थित राहणार असल्यामुळे याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Posted by : | on : 11 Jan 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (43 of 1865 articles)

Gadkari Goyal Flag Off Much Awaited Concor Operation
१० जानेवारी - रेल्वेचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या कंटेनर कार्पोरेशन ऑफ इंडियातर्फे आजपासून जलमार्ग वाहतुकीच्या क्षेत्रात पदार्पण करण्यात आले. कंटेनर ...

×