ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » भारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी

भारताची साखर उत्पादनात लवकरच आघाडी

►ब्राझीलला मागे टाकणार • यंदा ५.२ टक्के वाढ अपेक्षित,
नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर –

Shugar Factory

Shugar Factory

भारत साखर उत्पादनात लवकरच ब्राझीलला मागे टाकेल, अशी माहिती अमेरिकेच्या विदेश कृषी सेवा विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या वर्षात देशात ३५.९ दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
परंपरेने ब्राझील हा जगातील सर्वात मोठा ऊस आणि साखरउत्पादक देश मानला जातो. एकीकडे भारतातील साखरउत्पादन पाच टक्क्यांपेक्षाही जास्त वाढण्याचा, तर दुसरीकडे ब्राझीलमधील साखरउत्पादन सुमारे २१ टक्के इतका कमी होण्याचा अंदाज अमेरिकन विदेश कृषी सेवा विभागाने वर्तविला आहे. ब्राझीलमध्ये उत्पादित होणार्‍या बहुतांश उसाचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो. भारतात मात्र इथेनॉल कमी आणि साखर जास्त उत्पादित केली जाते. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कोसळल्यामुळे कें द्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. सवलती देण्यात आल्यानंतर अनेक कारखान्यांनी इथेनॉलच्या प्रकल्पांवर गांभीर्याने काम करणे सुरू केले आहे.
दुसरीकडे, खराब हवामान आणि इथेनॉलनिर्मितीसाठी इतर पिकांचा आधार घेतला जात असल्याने ब्राझीलमधील साखरेचे उत्पादन ३०.६ दशलक्ष टनांपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अंदाजानुसार भारतातील साखरेचे उत्पादन ब्राझीलपेक्षा जास्त झाले, तर साखर उत्पादनाच्या बाबतीत तब्बल १६ वर्षांनंतर भारत या देशाला मागे टाकणार आहे.

Posted by : | on : 23 Nov 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (477 of 2024 articles)

Arun Jaitley 1
गुरुद्वाराचे दर्शन आता सहजशक्य, नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर - करतारपूर गुरुद्वारात जाऊन दर्शन घेणे भारतातील शीख भाविकांना आता शक्य होणार ...

×