ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » भारतात व्हॉट्सअ‍ॅप बंद होण्याची शक्यता

भारतात व्हॉट्सअ‍ॅप बंद होण्याची शक्यता

नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी –

Whatsapp Logo

Whatsapp Logo

भारतात काम करीत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित करण्यात आलेले काही नियम लागू करण्यात आले, तर भारतातील व्हॉट्सअ‍ॅपचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता कंपनीच्या एका अधिकार्‍याने व्यक्त केली आहे. याबाबत माहिती देताना तो म्हणाला की, २० कोटी यूजर्स असल्याने व्हॉट्सअ‍ॅपसाठी भारत सर्वांत मोठी बाजारपेठ आहे, तर जगभरात आमचे १.५ अब्ज यूजर्स आहेत.
प्रस्तावित नियम हा खूप चिंतेचा विषय असल्याचे मत व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी व्यक्त केले आहे. बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या मीडिया कार्यशाळेत कार्ल वूग बोलत होते.
प्रस्तावित नियमातील सर्वांत चिंतेचा विषय म्हणजे मॅसेजेसचा शोध घेणे, म्हणजेच त्याच्या स्रोताचा उगम शोधण्यावर भर देणे. फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअ‍ॅप मूलभूत रीत्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन करते. म्हणजेच मॅसेज पाठविणारा आणि प्राप्त करणारा या दोघांनाच तो वाचता येणार आहे. आम्हालाही तो मॅसेज वाचता येणार नाही, असे वूग यांनी सांगितले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे प्रवक्ते असलेले वूग म्हणाले की, प्रस्तावित नियम लागू होत आहेत; परंतु ते मजबूत गोपनीयतेच्या सुरक्षेच्या अनुरूप नाहीत. आम्ही एंड-टू-एंड एनक्रिप्शन पुरवतो, पण नव्या नियमानुसार आम्हाला आमच्या उत्पादनाची पुनर्बांधणी करावी लागेल. अशा स्थितीत संदेश (मॅसेज) सेवा सध्याच्या रूपात देता येणार नाही.
हे नवीन नियम लागू झाल्यानंतर भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याची शक्यता न फेटाळता त्यांनी सांगितले की, यावर अंदाज बांधून काहीही होणार नाही. या विषयावर भारतात चर्चा करण्यासाठी एक प्रकिया सुरू आहे. एंड-टू-एंड एनक्रिप्शन फीचरमुळे तपास यंत्रणांना अफवा पसरवणार्‍यांपर्यंत पोहोचणे कठीण जाते.
सोशल मीडिया प्लॅटफार्मसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रस्तावित नियमांतर्गत त्याच्या सेवांचा दुरुपयोग आणि हिंसा पसरवणार्‍यांपासून रोखण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागणार आहे.

Posted by : | on : 8 Feb 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (46 of 2024 articles)

Indian National Congress
अनुनयाचे राजकारण, नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी - लोकसभा निवडणुकीतून सत्तेत आल्यावर तिहेरी तलाक कायदा रद्द करू, असे वक्तव्य महिला काँग्रेसच्या ...

×