ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » भारतात ६ लाख डॉक्टर्स, २० लाख नर्सेसची कमतरता

भारतात ६ लाख डॉक्टर्स, २० लाख नर्सेसची कमतरता

•अभ्यासातून समोर आली माहिती,
नवी दिल्ली, १४ एप्रिल –

Doctor

Doctor

भारतात सुमारे ६ लाख डॉक्टर्स आणि २० लाख नर्सेसची कमतरता आहे, अशी माहिती संशोधकांनी दिली. कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने प्रतिजैविके, तसेच जीव वाचवणारी औषधेही रुग्णांना देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिजैविके उपलब्ध झाली, तरी ती रुग्णांना परवडणारी नाहीत. वैद्यकीय सुविधांवरील खर्च मोठा असून, त्या तुलनेत आरोग्य क्षेत्रावर सरकार करीत असलेला खर्च मर्यादित असल्याचे अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीसेज डायनामिक्स, इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने अहवालात म्हटले आहे.
भारतामध्ये एकूण उत्पन्नापैकी ६५ टक्के खर्च हा आरोग्यावर केला जातो आणि या मोठ्या खर्चामुळे भारतातील ५ कोटी ७० लाख लोक दरवर्षी गरिबीच्या दरीत लोटले जातात, असेही या अहवालात म्हटले आहे.
जगभरात दरवर्षी होणार्‍या एकूण मृत्युंपैकी अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील ५७ लाख जणांचा मृत्यू केवळ प्रतिजैविके उपलब्ध नसल्याने होतो. प्रतिजैविके, प्रतिकार संसर्गापासून वर्षाला ७ लाख लोकांचा मृत्यू होतो, असा अंदाज आहे, तिथेच सहजपणे उपचार होऊ शकणार्‍या विषाणुजन्य संसर्गामुळे होणारा मृत्युदर त्यापेक्षाही कितीतरी जास्त आहे.
या संशोधनासाठी सीडीडीईपीच्या अमेरिकेतील संशोधकांनी युगांडा, भारत आणि जर्मनीमध्ये मुलाखती घेतल्यानंतर कमी, मध्यम आणि उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रतिजैविके उपलब्ध न होण्यामागील कारणांचा वेध घेणारा अहवाल प्रसिद्ध केला.
अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दुय्यम दर्जाची आरोग्य सुविधा दिली जाते आणि कुशल मनुष्यबळही उपलब्ध नसल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
भारतामध्ये १०,१८९ व्यक्तींमागे एक सरकारी डॉक्टरचे प्रमाण आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या शिफारसीप्रमाणे एक हजार व्यक्तींमागे एक डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे. या शिफारसीनुसार भारतात ६ लाख डॉक्टर्सची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले.
याच शिफारसीनुसार, ४८३ व्यक्तींमागे एक नर्स उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्या अनुपाताच्या प्रमाणात भारतात ३० लाख नर्सेसची कमतरता असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

Posted by : | on : 15 Apr 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (44 of 2407 articles)

Pm Modi Bhagwa
मोदी यांचा काँगे्रसवर पलटवार, थेनी, १३ एप्रिल - १९८४ मधील शीखसंहार, दलितांवरील अत्याचार आणि भोपाळ विषारी वायूकांडातील पीडितांना इतक्या वर्षानंतरही ...

×