ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » भारताला असलेला धोका अमेरिका ओळखून आहे

भारताला असलेला धोका अमेरिका ओळखून आहे

•एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीवरून निर्बंध येणार नाही : सीतारामन्,
नवी दिल्ली, १३ एप्रिल –

Nirmala Sitharaman2

Nirmala Sitharaman2

पाकिस्तान आणि चीनकडून भारताला असलेल्या धोक्याची माहिती अमेरिकेला आहे. त्यामुळे रशियाकडून भारताने एस-४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केली तरी अमेरिका भारतावर कुठलेही निर्बंध घालणार नाही, असा विश्‍वास संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज शनिवारी व्यक्त केला.
गेल्या वर्षी चीनने रशियाकडून हीच क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चीनवर काही निर्बंध लादले होते. तुर्कीलाही अमेरिकेने या प्रणालीबाबत बजावले होते. सोबतच, भारताने रशियाकडून ही प्रणाली खरेदी करू नये, असा इशाराही दिला होता.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सीतारामन् म्हणाल्या की, चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांकडून भारताला असलेला धोका अमेरिकेने ओळखला आहे आणि भारताला रशियाच्या या अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणालीची किती नितांत आवश्यकता आहे, हे देखील अमेरिकेला माहीत झाले आहे. तसेही अमेरिकेने चीन आणि तुर्कीवर निर्बंध लादण्यापूर्वीच भारत आणि रशियात या क्षेपणास्त्र प्रणालीवरील वाटाघाटी सुरू झाल्या होत्या. हे सर्व घटक आणि भारत व अमेरिकेतील मजबूत मैत्रीसंबंध विचारात घेऊन, अमेरिका भारताच्या बाजूनेच आपला कौल देईल, असा आपल्याला विश्‍वास आहे.
या मुद्यावर आम्ही अमेरिकेपुढे आपली बाजू स्पष्टपणे मांडली आहे आणि या देशाने ती मान्यही केली आहे. त्यामुळे भारतावर अमेरिका कुठलेही निर्बंध लादणार नाही, असा दावा त्यांनी केला.

Posted by : | on : 14 Apr 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (47 of 2407 articles)

Britain Flag1
बाग हत्याकांड, अमृतसर, १३ एप्रिल - आजच्या दिवशी १०० वर्षांपूर्वी जालियनवाला बाग येथे जे घडले, ते खेदजनकच होते, अशी कबुली ...

×