ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » भारतावर समुद्रमार्गे हल्ल्याची शक्यता

भारतावर समुद्रमार्गे हल्ल्याची शक्यता

•नौदल प्रमुख सुनील लांबा यांचा इशारा,
नवी दिल्ली, ५ मार्च –

Sunil Lamba Navy Chif

Sunil Lamba Navy Chif

समुद्रमार्गे देशात घुसखोरी करून भारतात दहशतवादी हल्ला करण्याचे प्रशिक्षण अतिरेक्यांना दिले जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे, असा इशारा नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी मंगळवारी दिला.
संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राजनैतिक अधिकार्‍यांच्या एका कार्यक्रमात ते बोलत असताना हा इशारा दिला आहे. भारताला अस्थिर करण्यासाठी एका देशाने पुलवामा हल्ल्यासाठी कट्टरवाद्यांना पाठबळ दिले आहे. भारतात विविध प्रकारे दहशतवादी हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये समुद्रीमार्गाने हल्ला देखील केला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी समुद्रमार्गे घुसखोरी करीत मुंबईवर घातक दहशतवादी हल्ला केला होता. अलीकडच्या काही वर्षांमध्ये जगातील या भागात दहशतवादाचे कित्येक प्रकार अनुभवण्यास मिळाले आहेत आणि दहशतवादाचा प्रसार करणार्‍या काही देशांचा नेहमीच बचाव झाला आहे, अशी त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता टीका केली. जागतिक पातळीवर दहशतवादाविरुद्ध बोटचेपे धोरण अवलंबले जात असल्याने दहशतवादाच्या धोक्याची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे भारताला, विशिष्ट देशाकडून पाठबळ मिळत असलेला दहशतवाद अत्यंत धोकादायक ठरत आहे, असे त्यांनी सांगितले.
तीन आठवड्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये भयंकर असा दहशतवादी हल्ला झाल्याचे आपण अनुभवले आहे. भारताला अस्थिर करण्यासाठी एका देशाकडून दहशतवादाला पाठबळ दिले जात असल्याचे त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले.
जगभरात दहशतवादाचा प्रसार किती झपाट्याने झाला, ते आपण पाहत आहोत. एक विशिष्ट प्रकारचा दहशतवाद हा भविष्यात जगासाठी धोका ठरणार आहे.
भारताचे संरक्षण व्यवस्था या धोक्याविरुद्ध सातत्याने लढा देत आहे, असे सांगतानाच त्यांनी, सर्वच प्रकारच्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन कृती करण्याची वेळ आता आल्याचे स्पष्ट केले. भारतीय-प्रशांत क्षेत्राचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की, समुद्र क्षेत्र भूआर्थिक आणि भूराजकीय कारणाने महत्त्वपूर्ण असल्याने जगाने समुद्रावर नव्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. भारताला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभला असून, अलीकडेच देशाच्या विकासासाठी आणि क्षेत्रीय विकासासाठी समुद्र क्षेत्राची क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
स्पाईस-२००० बॉम्बची चाचणी
भारतीय हवाई दलाने सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानातून स्पाईस-२००० बॉम्बहल्ल्याचा सराव केला आहे. त्यामुळे भारताची दहशतवादविरोधी मोहीम आणखी तीव्र होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. बालाकोटमधील जैशच्या अड्ड्यावर हवाई हल्ला केल्यानंतर दहशतवादाविरोधातली ही मोहीम सुरूच राहील, असे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे. या मोहिमेसाठी हवाई दलाने काही चाचण्याही केल्या आहेत. हवाई दलाने सुखोई-३० एमकेआय विमानातून स्पाईस-२००० बॉम्ब टाकण्याची चाचणी केली. स्पाईस-२००० हा बॉम्ब जैशच्या अड्ड्यावर हल्ला करण्यासाठी मिराज-२००० विमानात वापरण्यात आला होता. या हल्ल्यानंतर हवाई दलाचे मनोबल वाढले आहे.

Posted by : | on : 6 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (97 of 2216 articles)

Sansad Top
दिल्ली, ५ मार्च - भारतावर परत दहशतवादी हल्ला झाल्यास सर्व पर्याय खुले असतील, असे स्पष्ट करीत, पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांचे ...

×