ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » भारतीय नौदलाने वाचवले १९२ जणांचे प्राण

भारतीय नौदलाने वाचवले १९२ जणांचे प्राण

•मोझाम्बिकमध्ये अभिमानास्पद कामगिरी,
नवी दिल्ली, २४ मार्च –

Indian Navy

Indian Navy

‘इडाई’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या मोझाम्बिकमधील १९२ व्यक्तींचे प्राण भारतीय नौदलाने वाचविले आहेत. ही अभिमानास्पद कामगिरी करीत असतानाच, भारतीय नौदलाच्या चमूने तेथे वैद्यकीय शिबिरांचीही उभारणी केली. या शिबिरांमध्ये त्यांनी १ हजार ३८१ व्यक्तींना वैद्यकीय मदतही उपलब्ध करून दिली.
मोझाम्बिक, झिम्बाब्वे आणि मालावी या दक्षिण आफ्रिकेतील देशांना चक्रीवादळाने तडाखा दिला असून, सुमारे १५० जण तेथे मृत्युमुखी पडले आहेत. आठवडाभरापासूनचा संततधार पाऊस आणि पुरामुळे सुमारे दीड कोटी लोकांना फटका बसल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अधिकार्‍यांनी जाहीर केले आहे. पूर्व झिम्बाब्वेमध्ये आलेल्या ‘इडाई’ चक्रीवादळाचा फटका झिम्बाब्वेचा शेजारी देश मोझाम्बिक आणि मालावी या देशांना बसला.
मदतीसाठी मोझाम्बिकच्यावतीने भारताला विनंती करण्यात आली होती. त्यानंतर तत्काळ भारताने आपली तीन जहाजे मोझाम्बिकच्या बेरिया शहराकडे रवाना केली. ही माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे जारी केली आहे. आयएनएस सुजाता, आयएनएस सारथी आणि आयएनएस शार्दूल या भारतीय नौदलाच्या जहाजांनी मदतकार्यात झोकून देऊन १९२ नागरिकांचे प्राण वाचविले.
मोझाम्बिकच्या मध्यवर्ती बेरिया शहराचे सर्वाधिक नुकसान झाले असून, हे शहर संपूर्णपणे अंधारात होते. येथील अनेक घरे, शाळा, इस्पितळे व इमारती नष्ट झाल्या आहेत.
मोझाम्बिकचे राष्ट्राध्यक्ष फिलिपे न्युईसे यांनी परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे मागील आठवड्यात वृत्तसंस्थेस सांगितले होते. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील मोझाम्बिक, झिम्बाब्वे आणि मालावी या तिन्ही देशांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या संस्था आणि रेड क्रॉसतर्फे मदत कार्य सुरू आहे. मदतकार्याअंतर्गत, भारतातर्फे चेतक हेलिकॉप्टरच्या साह्याने वादळाचा तडाखा बसलेल्या भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. भारतीय नौदलातर्फे आता, आयएनएस मगर हे चौथे जहाजही रवाना करण्यात येत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने वृत्तसंस्थेस दिली.

Posted by : | on : 25 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (157 of 2392 articles)

Venkaiah Naidu5
विद्यार्थ्यांना सल्ला, नवी दिल्ली, २४ मार्च - राष्ट्रवादाचा अर्थ फक्त ‘भारत माता की जय’ म्हणणे नाही. ‘सर्वांसाठी जय हो’ हीच ...

×