ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात ‘जैश’च्या चार इमारती जमीनदोस्त

भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात ‘जैश’च्या चार इमारती जमीनदोस्त

•३५ दहशतवाद्यांचे मृतदेह आम्ही बघितले
•पाक सैन्याने हिसकले लोकांचे मोबाईल,
नवी दिल्ली, २ मार्च –

Surgical Strike Air

Surgical Strike Air

भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबरदस्त हवाई हल्ला करून जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केले होते. या हल्ल्याचे पुरावे पुढे आले असून, जैशच्या मदरशाच्या चार इमारती जमीनदोस्त झाल्याचे एसएआर छायाचित्रांमधून स्पष्ट झाले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तहेर यंत्रणांकडे एसएआरच्या मदतीने टिपलेली छायाचित्रे उपलब्ध आहेत. या छायाचित्रांमध्ये हवाई दलाकडून लक्ष्य करण्यात आलेल्या चार इमारती पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसत आहे. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. तर, ३५ दहशतवाद्यांचे मृतदेह आम्ही बघितले असून, पाक सैन्याने काही जणांचे मोबाईल हिसकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.
दरम्यान, पाकिस्ताननेही हवाई हल्ला झाल्याची कबुली दिली होती, मात्र बालाकोट येथे ज्या ठिकाणी हल्ला झाला, तेथे दहशतवाद्यांचे तळ असल्याचे वा त्यात कुणाचा मृत्यू झाल्याचे मान्य केले नव्हते. हल्ला झालेल्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने प्रवेशबंदी का केली? तसेच तेथे प्रसारमाध्यमांना का जाऊ दिले नाही? असे प्रश्‍न एका भारतीय अधिकार्‍याने उपस्थित केले आहेत.
ज्या इमारती नष्ट करण्यात आल्या, त्यांचा वापर प्रशिक्षित दहशतवाद्यांसाठी निवासस्थानासारखा करण्यात येत होता. तसेच तिथे मसूद अझहरचा भाऊसुद्धा वास्तव्य करीत होता. एसएआरच्या साह्याने घेण्यात आलेल्या छायाचित्रांमधून आमच्याकडे योग्य ते पुरावे उपलब्ध आहेत. आता ही छायाचित्रे सार्वजनिक करायची की नाही, याचा निर्णय राजकीय नेतृत्वाने घेतला पाहिजे, असे या अधिकार्‍याने सांगितले.
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तासाभराने घटनास्थळावरून जवळपास ३५ दहशतवाद्यांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून बाहेर नेण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्यात काम केलेल्यांचाही समावेश होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. तर, बॉम्बने उडवण्यात आलेल्या झोपडीमध्ये फिदायीन हल्ल्याचे प्रशिक्षण घेतलेले जैश-ए-मोहम्मदचे १२ दहशतवादी झोपले होते, असे सांगून ते म्हणाले, कारवाईनंतर स्थानिक अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, पाक सैन्याकडून हा परिसर बंद करण्यात आला होता. पोलिसांनाही तेथे जाण्यास परवानगी नव्हती. तसेच, पाकिस्तानी सैन्याने वैद्यकीय कर्मचार्‍यांकडून मोबाईल फोनदेखील हिसकावून घेतल्याचे आम्ही बघितले.

Posted by : | on : 3 Mar 2019
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (113 of 2216 articles)

Airport High Alert
अपहरणाचाही धोका, नवी दिल्ली, २ मार्च - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानचे अतिरेकी भारतातील ...

×