ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » भूपिंदर हुडा, मोतीलाल व्होरांविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र

भूपिंदर हुडा, मोतीलाल व्होरांविरुद्ध सीबीआयचे आरोपपत्र

►नॅशनल हेरॉल्डशी संबंधित भूखंड घोटाळा प्रकरण,
नवी दिल्ली, १ डिसेंबर –

National Herald

National Herald

काँगे्रसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेरॉल्डचे संचालन करणार्‍या असोसिएटेड जर्नल्स प्रा. लि.ला हरयाणाच्या पंचकुलातील भूखंडाचे नव्याने वाटप करताना झालेल्या घोटाळाप्रकरणी सीबीआयने आज शनिवारी स्थानिक विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा आणि काँगे्रसचे वरिष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचाही समावेश आहे.
नॅशनल हेराल्डवर काँगे्रसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांची मालकी असून, असोसिएटेड जर्नल्सवरही काँगे्रस नेत्यांचेच नियंत्रण आहे.
पंचकुला येथील सी-१७ क्रमांकाच्या भूखंडाचे असोसिएटेड जर्नल्सला फेरवाटप करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, त्यामुळे हरयाणाच्या तिजोरीला ६७ लाख रुपयांच्या महसुलाला मुकावे लागले आहे, असा आरोप सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला आहे.
१९८२ मधील हे प्रकरण आहे. त्या काळात हुडा हे हरयाणाचे मुख्यमंत्री आणि हरयाणा नगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षही होते, तर मोतीलाल व्होरा असोसिएटेड जर्नल्सचे अध्यक्ष होते. सीबीआयने या प्रकरणी भादंवि आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांचा वापर केला आहे. हरयाणाच्या सरकारच्या आदेशानुसार पंचकुला येथील हा भूखंड १९८० मध्ये असोसिएटेड जर्नल्सला वितरित करण्यात आला होता, तथापि, १९९२ पर्यंत त्या भूखंडावर कुठलेही बांधकाम करण्यात आले नव्हते. त्यामुळे प्राधिकरणाने हा भूखंड परत घेतला होता. त्यानंतर सरकारने २००५ मध्ये हा भूखंड या कंपनीला १९८२ मध्ये जो भाव होता, त्याच भावात पुन्हा देण्यात आला होता. असे करताना हुडा यांनी प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रास उल्लंघन केले होते, असेही सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (459 of 2053 articles)

Home Ministery
दिली केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती, नवी दिल्ली, १ डिसेंबर - राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या जैसलमेर जिल्ह्यात मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर सीमा ...

×