ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » ममता सरकारवर सर्वोच्च न्यायालय पुन्हा संतप्त

ममता सरकारवर सर्वोच्च न्यायालय पुन्हा संतप्त

•अबकारी अधिकार्‍याचा छळ प्रकरणी नोटीस,
नवी दिल्ली, १२ एप्रिल –

Mamata Banerjee Addresses A Press Conference

Mamata Banerjee Addresses A Press Conference

विमानतळावर तृणमूल काँगे्रसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जीच्या पत्नी रुजिया हिच्या सामानाची तपासणी करणार्‍या एका अबकारी अधिकार्‍याचा छळ केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी बंगाल सरकारला नोटीस जारी केली आहे. या राज्यात अलीकडील काळात ज्या काही घटना घडत आहेत, त्या दुर्लक्ष करण्यासारख्याल नक्कीच नाही, कारण या घटना अतिशय गंभीर आहेत, असे कडक ताशेरेही न्यायालयाने ओढले आहेत.
एक अधिकारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असताना, त्याचा अशा प्रकारे छळ करण्याची कृती अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहे, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. संजीव खन्ना यांच्या न्यायासनाने स्पष्ट केले. ही घटना सहजपणे घडलेली नाही, फार मोठ्या राजकीय कटाचा भाग आहे, असा दावा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला आणि न्यायालयाने तो मान्य करीत, अधिकार्‍याच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे ठरविले.
या प्रकरणात कुणाचे खरे आणि कुणाचे खोटे मानावे, हे आम्हाला माहीत नाही, पण त्या जकात अधिकार्‍यासोबत घडलेली घटना अशोभनीय आहे. आम्ही या प्रकरणाची सत्यता तपासणार आहोत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
जकात अधिकार्‍याच्या याचिकेवर राज्य सरकारला नोटीस जारी करण्याची काहीच आवश्यकता नाही, अशी भूमिका वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी घेतली, पण न्यायालयाने त्यांचे मत अमान्य केले. अलीकडील काळात आम्ही ज्या घटना बघत आहोत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे नोटीस जारी करावीच लागेल. आवश्यकता भासल्यास, या घटनेची आम्हाला स्वत:हून दखल घ्यावी लागेल आणि सत्यतेच्या तळापर्यंत जावे लागेल, असेही न्यायालयाने सिंघवी यांना ठणकावले. घ(वृत्तसंस्था)
माजी तृणमूल खासदाराला दिलासा
दरम्यान, याच न्यायासनाने, तृणमूल काँगे्रसचे माजी खासदार सौमित्र खान यांना बंगालच्या विष्णुपूर लोकसभा मतदारसंघात प्रवेश करण्याची परवानगी दिली. सौमित्र खान यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केला असून, या मतदारसंघातून ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने खान यांना या मतदारसंघात प्रवेश करण्यावर सहा आठवड्यांची बंदी घातली होती. त्याविरोधात खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Posted by : | on : 13 Apr 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (56 of 2407 articles)

Naxal1
१२ एप्रिल - दंतेवाडा हल्ल्याची जबाबदारी बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेने स्वीकारली आहे. या बाबतचे निवेदन सदर संघटनेने ...

×