ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » मशिदीत मुस्लिम महिलांना प्रवेश देण्यावर सुनावणी होणार

मशिदीत मुस्लिम महिलांना प्रवेश देण्यावर सुनावणी होणार

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, केंद्राला नोटीस,
नवी दिल्ली, १६ एप्रिल –

Supreme Court 1

Supreme Court 1

मुस्लिम महिलांनाही मशिदीत नमाज अदा करता यावा, यासाठी त्यांना मशिदीत प्रवेश देण्यात यावा, अशी विनंती करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्याची तयारी दर्शविताना, सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे.
पुण्यातील एका मुस्लिम दाम्पत्याने ही याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करण्याचे न्या. शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने मान्य केले. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमलै मंदिर मुद्यावर निकाल दिला असल्याने, तुमच्या याचिकेवरही आम्ही नक्कीच सुनावणी करू आणि हेच सुनावणीमागील एकमेव कारण असेल, असे न्या. बोबडे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी २८ सप्टेंबर रोजी पाच सदस्यीय घटनापीठाने, सर्व वयोगटातील महिलांना शबरीमलै मंदिरात प्रवेश देण्याचा निकाल चार विरुद्ध एक अशा बहुमताने दिला होता. महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे हा लिंगभेद करण्याचा प्रकार आहे, असेही न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले होते.
मशिदीतील प्रवेशाबाबतच्या याचिकेत या दाम्पत्याने म्हटले आहे की, महिलांना मशिदीत नमाज अदा करण्यासाठी प्रवेश नाकारण्याची जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. यासाठी त्यांनी घटनेतील तरतुदींचा हवाला दिला. भारतीय राज्यघटनेत धर्म, जात, लिंग आणि जन्मस्थळ या नावावर कुणासोबतही भेदभाव करण्यात आला नाही, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
प्रतिष्ठा आणि समानतेने आयुष्य जगणे, हाच आपल्या घटनेतील मूलभूत पाया असल्याने, मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला.
यावेळी न्यायालयाने या दाम्पत्याच्या वकिलाला, विदेशांमध्ये मशिदीत मुस्लिम महिलांना प्रवेश देण्याची परपंरा आहे काय, अशी विचारणा केली. जगभरात प्रसिद्ध असलेल्या मक्का आणि मदिना येथील मशिदींमध्ये महिलांना प्रवेश दिला जातो, कॅनडातही हीच परंपरा आहे, अशी माहिती वकिलाने दिली. कुराण आणि मोहम्मद पैगंबर यांनी मशिदीत महिलांना प्रवेश करण्यास विरोध दर्शवल्याचे कुठलेही दस्तावेज उपलब्ध नाहीत, असे वकिलाने स्पष्ट केले.

Posted by : | on : 17 Apr 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (30 of 2407 articles)

Masood Azhar Jaish E Mohammad
राजदूताची माहिती, नवी दिल्ली, १६ एप्रिल - जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा ...

×