ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » मसूदबाबत युनोत आज होणार निर्णय

मसूदबाबत युनोत आज होणार निर्णय

•भारताची जोरदार मोर्चेबांधणी,
नवी दिल्ली, १२ मार्च –

Uno United Nations Building

Uno United Nations Building

पाकिस्तानच्या भूमीवर कार्यरत असलेली दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या (युनो) सुरक्षा परिषदेत प्रस्ताव आणण्यासाठी आता केवळ काही तासच शिल्लक राहिले आहेत. उद्या १३ मार्च रोजी हा प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रमुख भूमिका पार पाडत असलेले अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, तुर्की आणि चीन या देशांकडून मसूद संदर्भातील या प्रस्तावाला समर्थन मिळविण्यासाठी भारताने जोरदार मोर्चेबांधणी केली असल्याची माहिती आहे.
परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी नुकतीच अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पोम्पिओ यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेतली. तसेच सौदीचे मंत्री अदेल अल-जुबैर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी मुलाखतीनंतर तीन महिन्यांनंतर भारताचा आपला दुसरा दौरा पूर्ण केला. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर मोदींनी सोमवारी फोनवरून परदेशी नेत्यांशी दुसर्‍यांदा संवाद साधला. त्यांनी संयुक्त अरब अमिरातचे क्राऊन प्रिन्स शेख महम्मद बिन जायद अल-नाहयान आणि तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांच्याशी चर्चा केली.
चीन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि तुर्की हे देश पाकिस्तानचे जवळचे सहकारी समजले जातात. पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी अमेरिका महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतो. या काळात बीजिंगने सोमवारी १२६७ समितीला सांगितले की, त्यांनी जबाबदार भूमिका घेतली असून यावर तोडगा केवळ जबाबदार चर्चेतूनच शक्य आहे. चीनने आहे म्हटले की, पुलवामात झालेल्या दहशतवादी आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतादरम्यान तणाव कमी करण्यासाठी चर्चेतूनच प्रयत्न करायला हवेत.
जैश ए मोहम्मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत एक प्रस्ताव मांडला आहे. १३ मार्च रोजी युएनएससीच्या १२६७ समितीद्वारे हा प्रस्ताव मांडला जाण्याची व त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Posted by : | on : 13 Mar 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (48 of 2216 articles)

Pakistan Flag
इशार्‍यानंतर टाकली नांगी, नवी दिल्ली, १२ मार्च - पुलवामामधील आत्मघाती हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढलेला असून दहशतवाद्यांच्या विरोधात ...

×