ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » मानवी तस्करीविरोधी विधेयक राज्यसभेत पारित करा

मानवी तस्करीविरोधी विधेयक राज्यसभेत पारित करा

►पीडित महिलांचे पंतप्रधानांना पत्र,
नवी दिल्ली, ५ जानेवारी –

Narendra Modi 15

Narendra Modi 15

मानवी तस्करीला आळा घालणारे विधेयक राज्यसभेत लवकर पारित करा, अशी विनंती करणारे पत्र मानवी तस्करीचा शिकार ठरलेल्या असंख्य महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
लोकसभेत हे विधेयक गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच पारित झाले आहे, पण राज्यसभेत विरोधी पक्षांच्या विरोधामुळे हे विधेयक रखडले आहे.
बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि हरयाणा यासारख्या राज्यांमधील तस्करीपीडित महिलांची काळजी घेणार्‍या विविध संस्थांनी, या महिलांच्या वतीने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. राज्यसभेत आपण हे विधेयक नक्कीच पारित कराल, असा विश्‍वास आम्हाला असल्याचे यात नमूद आहे.
मानवी तस्करीच्या अतिशय भीषण परिणामांचा अनुभव आम्ही घेतला आहे. ही वेळ इतर कुणावरही ओढवू नये, इतकीच आमची इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला या पत्राद्वारे विधेयक लवकर पारित करण्याची विनंती करीत आहोत. वेठबिगारी, देहविक्री, बळजबरीने भीक मागणे आणि अन्य अमानवीय कामांसाठी मानवी तस्करी करणारे रॅकेट देशभरातच पसरले आहे. या कचाट्यातून आम्ही मुक्त झालो, हे आम्ही आपले भाग्य समजतो, पण अजूनही लाखो लोक या दृष्टचक्रात अडकले आहेत. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी या विधेयकाचे समर्थन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Posted by : | on : 6 Jan 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (56 of 1851 articles)

Bjp X Congress
दिल्ली, ५ जानेवारी - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत बाजारू असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ...

×