ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » मान्सूनने घेतला निरोप

मान्सूनने घेतला निरोप

►बिहार, झारखंड, बंगालमध्ये सर्वाधिक तूट,
नवी दिल्ली, ३० सप्टेंबर –

Monsoon

Monsoon

नैर्ऋत्य मान्सूनने आज रविवारी देशातून औपचारिकपणे निरोप घेतला आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाची नऊ टक्के तूट राहिली आहे. बिहार, झारखंड आणि बंगालसह काही ईशान्य राज्यांमध्ये सर्वाधिक कमी पाऊस झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली.
मान्सूनने तूट कायम ठेवून निरोप घेण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. यावर्षीच्या मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात केरळात सर्वाधिक पाऊस झाला. याच महिन्यात केरळात मान्सूनने अक्षरश: थैमान घातले होते. शेकडो लोकांचा बळी घेणार्‍या या मान्सूनने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण केली होती.
हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे भाकीत वर्तवले होते, पण हा अंदाज खोटा ठरला. यंदा २८ मे रोजी केरळात मान्सूनचे आगमन झाले होते. दरम्यान, मान्सूनने औपचारिक निरोप घेतला असला, तरी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र आणि गोव्यासह काही दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
चार महिन्यांच्या कालावधीत देशात सरासरी ९१ टक्के पाऊस झाला. ही आकडेवारी सामान्यापेक्षा कमी आहे. साधारणपणे १५ सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतो, पण यावर्षी परतीचा प्रवासही उशिरा सुरू झाला होता.

Posted by : | on : 1 Oct 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (550 of 1865 articles)

Narendra Modi Mann Ki Baat
आव्हानाचा सामना करण्यास जवान सज्ज ►‘मन की बात’मधून पंतप्रधानांचा पाकला इशारा, नवी दिल्ली, ३० सप्टेंबर - भारताने नेहमीच शांततेचा मार्ग ...

×