ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » ‘मायक्रोसॅट-आर’चे यशस्वी प्रक्षेपण

‘मायक्रोसॅट-आर’चे यशस्वी प्रक्षेपण

•इस्रोचे नव्या वर्षातील पहिले अभियान,
श्रीहरिकोटा, २५ जानेवारी –

Gsat 11 Isro

Gsat 11 Isro

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने नव्या वर्षातील आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेचा शुभारंभ करताना, खास लष्करासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मायक्रोसॅट-आर’ या अत्याधुनिक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. हा जगातील सर्वांत हलका उपग्रह आहे.
सतीश धवन अंतराळ केंद्रातून गुरुवारी रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी-४४ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून हा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला. त्यानंतर १३ मिनिटे आणि ३० सेकंदात तो आपल्या कक्षेत पोहोचला. या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी २८ तासांची उलटगणती बुधवारी रात्री सुरू करण्यात आली होती. मायक्रोसॅट उपग्रहामुळे भारतीय लष्कराला मोठी मदत मिळणार आहे.
या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या नियंत्रण कक्षात वैज्ञानिकांनी प्रचंड जल्लोष केला आणि एकमेकांना मिठी मारून अभिनंदन केले. यावेळी इस्रोचे माजी अध्यक्ष कृष्णास्वामी कस्तुरीरंगन आणि ए. एस. किरणकुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
मायक्रोसॅटसोबतच कलामसॅट या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपग्रहाचेही यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. पृथ्वीपासून सुमारे ४५० किलोमीटर अंतरावरील कक्षेत त्याला सोडण्यात आले आहे. काही विशिष्ट वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांनी १२ लाख रुपये खर्च करून हा उपग्रह विकसित केला आहे.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
मायक्रोसॅट आणि कलामसॅट उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. इस्रो देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. तुमचे उपग्रह आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्यांचे प्रक्षेपण करू, असे आवाहन इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी केले.

Posted by : | on : 26 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (533 of 2426 articles)

Sunil Arora Election Commisinor
आयोगाची ठाम भूमिका •आज राष्ट्रीय मतदार दिवस, नवी दिल्ली, २४ जानेवारी - ईव्हीएम्सच्या विश्‍वासार्हतेवर जाणीवपूर्वक प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून मतपत्रिकांच्या माध्यमातूनच ...

×