ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » मिरवाईज अखेर झुकला, एनआयएपुढे हजर

मिरवाईज अखेर झुकला, एनआयएपुढे हजर

•अनेक तास कसून चौकशी,
नवी दिल्ली, ८ एप्रिल –

Mirwise Umer Farooq

Mirwise Umer Farooq

दिल्लीत माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे एनआयएने माझ्या घरीच येऊन माझी चौकशी करावी, अशी टाळाटाळ करणारा फुटीरतावादी नेता मिरवाईज उमर फारूख आज सोमवारी मुकाट्याने राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएच्या दिल्लीतील मुख्यालयात हजर झाला.
काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानकडून मिळणार्‍या निधीप्रकरणी चौकशी करण्यासाठी एनआयएने मिरवाईजला तीन वेळा समन्स बजावला होता, पण त्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून वारंवार टाळाटाळ केली होती.
त्यानंतर एनआयएने त्याला निर्वाणीचा इशारा देणारा समन्स गेल्या आठवड्यात जारी केला होता. सोबतच त्याला सुरक्षेची हमीही देण्यात आली होती. त्यानुसार तो आज सकाळी श्रीनगरहून दिल्लीत आला. या प्रवासात त्याला आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात आली होती. मिरवाईजसोबत अब्दुल गनी भट, बिलाल लोन आणि मौलाना अब्बास अन्सारी हे फुटीरतावादी नेतेही आले.
काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानातून हवालामार्गे येणारा निधी सर्वप्रथम कुठे जातो आणि तिथून तो कोणकोणत्या लोकांच्या माध्यमातून फुटीरतावादी नेत्यांना प्राप्त होतो, यासह आतापर्यंत किती निधी मिळाला आहे, आदी प्रश्‍न एनआयएच्या अधिकार्‍यांनी मिरवाईजला विचारले.
दरम्यान, दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी रविवारी रात्री उशिरापर्यंत मिरवाईजच्या घरी फुटीरतावादी नेत्यांची बैठक सुरू होती. समन्स जारी करण्याच्या एनआयएच्या निर्णयाचा या बैठकीत निषेधही करण्यात आला. फुटीरतावादी नेत्यांना केंद्र सरकार मुद्दाम त्रास देत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

Posted by : | on : 9 Apr 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (64 of 2392 articles)

Ahmed Patel
दिल्ली, ८ एप्रिल - भाजपाचे संकल्पपत्र म्हणजे खोट्या घोषणांचा आणि आश्‍वासनांचा पेटारा असल्याचा आरोप काँग्रेसने आज सोमवारी केला. भाजपाने पाच ...

×