ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » मिसेस वढेराही घोटाळ्यात

मिसेस वढेराही घोटाळ्यात

•संरक्षण सौद्यातील दलालांसोबत हातमिळवणी : स्मृती इराणी,
नवी दिल्ली, १३ मार्च –

Smriti Irani11

Smriti Irani11

संरक्षण सौद्यातील दलालांसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा यांची हातमिळवणी असल्याचा आरोप भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज केला. राफेलच्या फाईल्सच्या संरक्षण मंत्रालयातील चोरीत संरक्षणदलाल संजय भंडारीचा सहभाग असल्याचे चौकशीत दिसून आल्याचा आरोपही इराणी यांनी यावेळी केला.
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत स्मृती इराणी यांनी काही दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे आज प्रथमच नावे घेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वढेरा यांच्यावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले. आतापर्यंत भाजपातर्फे रॉबर्ट वढेरा यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हरयाणातील एच. एल. पाहवा यांच्याकडून राहुल गांधी यांनी जमीन खरेदी केली असल्याचे अंमलबजावणी संचलनालयाने घातलेल्या धाडीत सापडलेल्या कागदपत्रावरून दिसून आले, असा आरोप करत इराणी म्हणाल्या की, प्रियांका वढेरा तसेच त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या भ्रष्टाचाराबाबतची कागदपत्रेही यावेळी सापडली आहेत. पाहवा हा संरक्षण सौद्यातील दलाल संजय भंडारीचा निकटवर्ती असलेल्या सी. सी. थंपी यांचा कर्मचारी आहे.
राहुल आणि प्रियांकासाठी जमीन घ्यायला पाहवाजवळ पैसे नव्हते, त्यावेळी थंपी यांनी पाहवा यांना ५० कोटीपेक्षा जास्त रक्कम दिली होती, असे पाहवाकडे सापडलेल्या कागदपत्रांवरू दिसून आले असा आरोप करत इराणी म्हणाल्या की, राफेल व्यवहारात सहभागी होण्याची संजय भंडारी यांची इच्छा होती, मात्र त्याला फ्रान्सच्या कंपनीने नकार दिला.
संजय भंडारी आणि रॉबट वढेरा यांच्यातच आर्थिक संबंध आहेत असे आतापर्यंत मानले जात होते, पण या सगळ्या व्यवहारात राहुल आणि प्रियांका यांचाही थेट सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत, याकडे इराणी यांनी लक्ष वेधले.
संरक्षण व्यवहारातील संजय भंडारीसारख्या दलालांशी काय संबंध आहेत, ते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी करत इराणी म्हणाल्या की, संरक्षण व्यवहारातील दलालांशी असलेल्या संबंधामुळेच राहुल गांधी संरक्षण व्यवहारात फार जास्त रस घेतल्याचा आम्हाला संशय आहे. राजकीय कारणांमुळे नाही, तर आर्थिक व्यवहारांमुळे राहुल गांधी संरक्षण व्यवहारात जरूरीपेक्षा जास्त रुची घेत असल्याचा आरोप इराणी यांनी यावेळी केला.

Posted by : | on : 14 Mar 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (43 of 2216 articles)

Ravishankar Prasad
निवडणूक आयोगाकडे मागणी •बंगालला अतिसंवेदनशील राज्य घोषित करा, नवी दिल्ली, १३ मार्च - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अहमदाबाद येथे केलेल्या ...

×