ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस

मुलाखत पूर्वनियोजित : काँग्रेस

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर –

Randeep Surjewal

Randeep Surjewal

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनीही एरिक यांच्या मुलाखतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. ही मुलाखत पूर्वनियोजित आणि धादांत खोटी आहे, यामुळे राफेल विमानाचा भ्रष्टाचार दडपता येणार नाही, असा आरोप सुर्जेवाला यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि एरिक यांच्या पीआर स्टंटमुळे राफेल घोटाळ्यावर पडदा टाकता येणार नाही, भारत सरकार आणि दसाँ यांच्यातील ही फिक्स्ड मॅच आहे, असे सुर्जेवाला पुढे म्हणाले.
राफेल सौद्यात कोणताच घोटाळा नाही, हा दसाँचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांचा दावा खोटा आहे, राफेल घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. वायुसेनेला विश्‍वासात न घेता राफेलच्या करारात बदल केल्याची कबुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे, याकडे गांधी यांनी लक्ष वेधले.
५८ हजार कोटींच्या राफेल सौद्यात कोणताच गैरप्रकार झाला नाही, या सौद्यात सर्वकाही स्वच्छ आणि पारदर्शी आहे, असा दावा एरिक यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजपाचा उत्साह वाढला तर काँग्रेसची अडचण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारने राफेलच्या किमतीबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पंतप्रधान मोदी यांनी आपली चूक कबुल केली आहे. वायुसेनेला विश्‍वासात न घेता आपण राफेल विमान खरेदीचा पूर्ण करार बदलला आणि अनिल अंबानी यांच्या खिशात ३० हजार कोटी रुपये टाकले, याची अप्रत्यक्ष कबुली पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. ‘पिक्चर अभी बाकी है. आगेआगे देखो होता है क्या,’ असे गांधी यांनी यात म्हटले.

Posted by : | on : 14 Nov 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (162 of 1905 articles)

India Kashmir Unrest Army
१३ नोव्हेंबर - जम्मू-काश्मीरच्या अख्नूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा डाव उधळून लावताना लष्करी जवानांनी आज मंगळवारी तीन ...

×