ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » मूल्यांकित फायद्याला स्पर्श न करण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मूल्यांकित फायद्याला स्पर्श न करण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई, ३१ डिसेंबर –

Rbi

Rbi

भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला देण्यात येणार्‍या निधीबाबत गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत धोरण निश्‍चित करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत सरकारचा हक्क असलेल्या लाभांशाकरिता ताळेबंदात दर्शवण्यात आलेल्या मूल्यांकित नफ्याला स्पर्श न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मूल्यांकित नफा हा चलन आणि सुवर्णसाठ्याच्या स्वरूपात असतो. या नफ्याचा लाभ घेण्यासाठी बाजारात त्याचा प्रत्यय किंवा रूपांतर करणे आवश्यक असते. मात्र, याला स्पर्श न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेचा एकूण राखीव निधी १०.४६ लाख कोटी रुपयांचा आहे.
यापैकी ६.९ लाख कोटी रुपयांची नोंद चलन आणि सुवर्ण साठ्यातील खात्यातून करण्यात आली, तर ३.३२ लाख कोटी रुपये आकस्मिक निधीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
या राखीव निधीपैकी किती हिस्सा केंद्र सरकारला दिला जावा याबाबत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेत मतभेद निर्माण झाले आहेत. अधिकांश निधी रिझर्व्ह बँकेने राखून ठेवावा का, असाही प्रश्‍न आता उद्भवला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक भांडवलाच्या चौकटीवर लक्ष ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेचा निर्णय आंशिक रूपाने समितीच्या संदर्भातील अटी-शर्तींना परिभाषित करीत आहे. रिझर्व्ह बँकेकडे राखीव निधी आहे का आणि तो सरकारला दिला जाऊ शकतो का, सरकारला देण्याकरिता बँक आपात्कालीन निधीचा वापर करू शकते का, तसेच चालू आर्थिक वर्षात आणि भविष्यात लाभांश किती द्यायला हवा यावर निष्कर्ष काढण्यापूर्वी आपल्या आपात्कालीन निधीत किती वाढ करायला हवी, याबाबतचे तथ्य समितीने सादर केले आहेत.
मात्र, आपत्कालीन निधीचा काही भाग केंद्र सरकारला देण्यात यावा याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. यासाठी अंकेक्षकांद्वारे समर्थित एक ठराव समितीला घ्यावा लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 1 Jan 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (470 of 2234 articles)

Arun Jaitly2
जेटलींचा राहुल गांधींवर पलटवार, नवी दिल्ली, ३१ डिसेंबर - ‘नोबडी किल्ड सोहराबुद्दिन’ (सोहराबुद्दिनला कुणीच मारले नाही) या काँगे्रसचे अध्यक्ष राहुल ...

×