ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » मेहुल चोक्सीची रायगड जिल्ह्यात ५० कोटींची संपत्ती

मेहुल चोक्सीची रायगड जिल्ह्यात ५० कोटींची संपत्ती

•जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू,
नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी –

Mehul Choksi

Mehul Choksi

पंजाब नॅशनल बँकेच्या जवळपास १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याची महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात २६ एकर जमिनीचा तपशील उघड झाला आहे. या जमिनीची किंमत सुमारे ५० कोटींच्या आसपास असल्याचे कळते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचा अहवाल मागवला असल्याचे वृत्त आहे.
एका मराठी वृत्तपत्रानुसार, गीतांजली जेम्सचा मालक असलेल्या मेहुल चोक्सीच्या गैरव्यवहारातील रक्कम वसूल करण्यासाठी सध्या त्याची देशभरातील कार्यालये, मालमत्तांवर छापे टाकण्यात येत आहे. काही मालमत्ता सील करण्यात आल्या असून, मूल्यांकन करण्याची कारवाई सुरू आहे.
चौकशीदरम्यान पनवेल तालुक्यातील एकूण २५ सात-बाराच्या उतार्‍यावर मेहुल चिनूभाई चोक्सीचे नाव असल्याचे दिसून आले आहे. चिरवत गावात २० एकर आणि तुरमाळे, सांगुर्ली गावात त्याची उरलेली जमीन आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या चिरवत गावातील जमिनीला कुंपण घालून आत फार्महाऊस बांधण्यात आले आहे. या जमिनीवर पीएनबी बँकेने जप्तीची नोटीस बजावली आहे. सांगुर्ली व तुरमाळे गावांत प्रत्येकी तीन एकरांपेक्षा जास्त जमीन चोक्सीच्या नावावर असल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. त्याच्या हिरे कंपनीच्या नावेही शेकडो एकर जमिनी खरेदी केल्याचे समजल्याने महसूल विभागाने आणखी खोल चौकशीला सुरुवात केली आहे.
दरम्यान, पनवेल तालुक्यातील नैना कार्यक्षेत्रात मेहुल चोक्सीच्या नावावरील २६ एकर जमिनींचा तपशील उघड झाला आहे. सध्या याठिकाणी किमान पाच लाख रुपये गुंठा दराने जमिनीला भाव मिळत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यावरून चोक्सीच्या नावावरील जमिनीची अंदाजे किंमत ५० कोटींपेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते.

Posted by : | on : 8 Feb 2019
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (48 of 2024 articles)

Robart Vadhra1
संपत्ती प्रकरण •मनोज अरोराला ओळखतो, भंडारी, चढ्ढाशी संबंध नाही, नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी - संरक्षण खरेदी आणि अन्य व्यवहारांमधून अमाप ...

×