ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » मोठ्या कृषिउपायांची पुढील आठवड्यात घोषणा : राधा मोहनसिंह

मोठ्या कृषिउपायांची पुढील आठवड्यात घोषणा : राधा मोहनसिंह

नवी दिल्ली, १७ जानेवारी –

Radha Mohan Singh

Radha Mohan Singh

संकटात असलेल्या देशातील कृषी क्षेत्रात मोठ्या उपाययोजना केल्या जाणार असून, त्याबाबत पुढील आठवड्यात घोषणा केली जाईल, असे संकेत केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहनसिंह यांनी आज गुरुवारी दिले.
लहान आणि किरकोळ शेतकर्‍यांच्या उत्पन्नातील कमतरतेबाबत कृषी मंत्रालयाने कॅबिनेट मसुदा तयार केला असून, यामध्ये शेतकर्‍यांना आर्थिक पॅकेज, वेळेवर कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना व्याजमाफीसारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधान कार्यालय, नीती आयोग, कृषी आणि अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा मसुदा तयार करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
सरकार मोठे कृषि-पॅकेज देणार आहे का, असा प्रश्‍न विचारला असता, जेव्हा याची घोषणा होईल, त्यावेळी सर्वांनाच याबाबत माहिती मिळेल, असे राधामोहन सिंह यांनी संकेतात्मक उत्तर दिले. दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी किंवा अर्थसंकल्पावेळी आम्ही शेतकर्‍यांसाठी काहीतरी नवीन घोषणा करतो, यावेळीही अशीच घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणात कृषिमंत्रालयाचा थेट सहभाग नसल्याचे सांगत कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला.
यापूर्वी लघु शेतकरी कृषिव्यवसाय संघाच्या (एएफएसी) रौप्य महोत्सवी कार्यक्रमात राधा मोहन सिंह यांनी, कृषियोजनांवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवून असल्याचे (पान २ वर)४
सांगितले होते. त्यामुळेच शेतकरी हिताच्या कित्येक योजना सरकारने आणल्या असल्या, तरी शेतकर्‍यांना कृषियोजनांचा फायदा दिला जात नसल्याची ओरड विरोधक करीत आहेत, असे सांगतानाच त्यांनी मागील साडेचार वर्षांत सरकारने शेतकर्‍यांसाठी केलेल्या कामाकडेही लक्ष वेधले.
कृषिक्षेत्रावर केंद्र सरकारने नेहमीच भर दिल्याचे सांगताना त्यांनी, सरकार शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट केले.
आम्ही पूर्ण विश्‍वासाने समोर जात आहोत. डिसेंबरच्या अखेरीस प्रत्येक शेतीला पाणी आणि वीज मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 18 Jan 2019
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (172 of 2024 articles)

Railway1
अचूक वेळ कळणार, नवी दिल्ली, १७ जानेवारी - रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. प्रवाशांना आता रेल्वेच्या स्थितीची माहिती सहज आणि ...

×