ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » मोदींच्या पुढाकाराने आयफोनची निर्मिती आता भारतात!

मोदींच्या पुढाकाराने आयफोनची निर्मिती आता भारतात!

•३० कोटी डॉलर्सची गुंतवणूक चेन्नईत प्रकल्प
•अत्याधुनिक ‘एक्स’ श्रेणीतील मॉडेल्स,
नवी दिल्ली, १६ एप्रिल –

Narendra Modi 15

Narendra Modi 15

तैवानच्या ‘फॉक्सकॉन’ या स्मार्टफोन उत्पादक कंपनीतर्फे ‘अ‍ॅपल’च्या ‘आयफोन’ या लोकप्रिय ब्रँडची यावर्षीपासून भारतात प्रचंड प्रमाणात निर्मिती करण्यात येणार आहे. फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी समूहाचे अध्यक्ष टेरी गोऊ यांनी ही माहिती तैवानमधील तैपेई येथे बोलताना वृत्तसंस्थेस दिली. आतापर्यंत कंपनीचा आयफोन निर्मितीचा भर चीनमध्ये होता, हे विशेष. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून आपण भारतात हा निर्मिती प्रकल्प घेऊन येत असल्याचे टेरी गोऊ यांनी सांगितले. भारतात यासाठी ३० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
‘अ‍ॅपल’तर्फे यापूर्वी काही आयफोन्सची निर्मिती बंगरुळू येथील प्रकल्पात होत होती. परंतु, उद्योग जगतात ज्याला ‘मास प्रॉडक्शन’ म्हटले जाते, असे प्रचंड प्रमाणावरील उत्पादन आता भारतात होणार आहे. या अंतर्गत ‘एक्स’ श्रेणीतील अत्याधुनिक मॉडेल्सचे उत्पादन भारतात होणार असून, फॉक्सकॉनने यासाठी चेन्नईमध्ये १६० एकर जागा ताब्यात घेतली आहे. या प्रकल्पात ‘आयफोन एक्स’च्या विविध श्रेणीतील स्मार्टफोनची निर्मिती होणार आहे. ब्लूमबर्ग न्यूजने देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नजिकच्या भविष्यात भारतातील स्मार्टफोन उद्योगक्षेत्रामध्ये आमची महत्त्वाची भूमिका असेल, असे टेरी गोऊ यांनी सांगितले. गोऊ यांच्या भारतविषयक या निर्णयामुळे चीनवर काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र, चीन आणि अमेरिकेदरम्यानचा व्यापारविषयक तणावाच्या पृष्ठभूमीवर, फॉक्सकॉनचा हा निर्णय अत्यंत दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.
फॉक्सकॉनद्वारे सध्या भारतात शॉओमी आणि नोकिया या ब्रँडचे स्मार्टफोन आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातील प्रकल्पांमध्ये तयार केले जातात, हे येथे उल्लेखनीय.
मागील वर्षी म्हणजे २०१८मध्ये भारतात १४ कोटी स्मार्टफोन्सची विक्री झाली होती. यामध्ये ‘अ‍ॅपल’चा वाटा १७ लाख फोन्सचा होता. भारतीयांनी स्वस्तात मिळणार्‍या चिनी बनावटीच्या फोन्सला प्राधान्य दिल्याचा हा परिणाम होता. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष निमंत्रणावरून आयफोनच्या अत्याधुनिक मॉडेल्सची निर्मिती चीनऐवजी भारतातच होऊ घातली आहे!

Posted by : | on : 17 Apr 2019
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (27 of 2407 articles)

Election Voting
मतदारसंघांत उद्या मतदान, नवी दिल्ली, १६ एप्रिल - लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज मंगळवारी सायंकाळी संपला. दुसर्‍या टप्प्यात ...

×