ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मोदींमुळे जनताच पीडित : सोनिया

मोदींमुळे जनताच पीडित : सोनिया

अहमदाबाद, १२ मार्च –

Sonia Gandhi

Sonia Gandhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला पीडित असल्याचे भासवतात. मात्र, त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील नागरिक पीडित झाले आहेत, अशी टीका आज मंगळवारी संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली.
येथील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारक येथे आज झालेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
राष्ट्रीय हितांच्या मुद्यावर मोदी सरकार राजकारण करीत असल्याची टीका त्यांनी यावेळी झालेल्या सभेत केल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशाला नवी दृष्टी देण्यासाठी संपुआच्या गतकाळातील सरकारने केलेल्या कामांची माहिती त्यांनी यावेली दिली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बैठकीला संबोधित करताना, रालोआ सरकारमुळे निर्माण झालेेले कृषिसंकट, खुंटलेली औद्योगिक प्रगती आणि बेरोजगारीबाबत टीका केली.
तुमचे मत तुम्हाला मजबूत करणारे शस्त्र आहे हे विसरू नका आणि त्या भावनेतून मतदान करा, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी बैठकीनंतर झालेल्या सभेत मतदारांना केले. काँग्रेसच्या महासचिवपदाची धूरा सांभाळल्यावर हे त्यांचे पहिलेच भाषण होते. येणार्‍या दिवसात योग्य प्रश्‍न विचारा, हा तुमचा देश आहे, तुम्ही या देशाला घडवले आहे, असे त्यांनी म्हटले. ज्यांनी हा देश घडवला त्या प्रत्येकाने योग्य प्रश्‍न विचारणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडक उद्योजकांसाठी कार्यरत आहेत, देशासाठी काम करत नाहीत, असा आरोप काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी येथे झालेल्या सभेत केला. शेतकर्‍यांचे कर्ज, बेरोजगारी अशा एका प्रश्‍नावरही हे सरकार यशस्वी ठरलेले नाही. नोटबंदीचा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतला तोही त्यांच्या चुकीच्या निर्णयांपैकीच एक होता. या निर्णयामुळे सामान्य उद्योजकांचा कणाच मोडला, अशीही टीका त्यांनी केली. सगळ्याच आघाड्यांवर हे सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
हार्दिक पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज राहुल गांधी आणि संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गुजरातमधील सहा कोटी जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Posted by : | on : 13 Mar 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (46 of 2216 articles)

Ajit Doval2
गांधी पुन्हा तोंडघशी, नवी दिल्ली, १२ मार्च - जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या सुटकेच्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ...

×