ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » मोदींवरील आरोपांचा राहुल गांधींकडून पुनरुच्चार

मोदींवरील आरोपांचा राहुल गांधींकडून पुनरुच्चार

नवी दिल्ली, ४ जानेवारी –

Rahul Gandhi 6

Rahul Gandhi 6

राफेल प्रकरणात पंतप्रधान मोदी यांचा थेट सहभाग असल्याच्या आरोपाचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पुनरुच्चार केला.
राफेल मुद्यावर राहुल गांधी यांनी नियम १९३ अंतर्गत लोकसभेत सुरू केलेल्या चर्चेला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी उत्तर देतांना राहुल गांधी यांच्यावरच आरोप केले होते. या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट करताना गांधी म्हणाले की, राफेल प्रकरणात माझे विद्यमान संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् व माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर कोणतेच आरोप नाही. राफेल प्रकरणात पंतप्रधान मोदी यांचा थेट सहभाग आहे, असा माझा आरोप आहे.
सीतारामन् यांनी अडीच तासाचे प्रदीर्घ भाषण केले, पण या करारात ऑफसेट करार ज्यांना मिळाला, त्या अनिल अंबानीच्या नावाचा एकदाही उल्लेख केला नाही. अनिल अंबानीला हा ऑफसेट करार कोणाच्या सांगण्यावरून मिळाला, हे त्यांनी एकदाही सांगितले नाही. जुना करार रद्द करून नवीन करार करण्यात आला, एचएएलला हटवून अंबानी यांच्या कंपनीला आणण्यात आले, याचा उल्लेख सीतारामन् यांनी केला. मात्र कोणाच्या सांगण्यावरून ‘एए’ला आणण्यात आले, हे त्यांनी सांगितले नाही. अनिल अंबानी यांच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देताना देशाच्या ३० हजार कोटीची लूट करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
शेजारी देशांपासून असलेल्या धोक्याचा तसेच संपुआपेक्षा स्वस्त दरात विमाने घेतल्याचा उल्लेख सीतारामन् यांनी केला, याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, असे होते तर १२६ ऐवजी १८ विमाने का घेण्यात आली? १२६ विमानांचीच खरेदी का करण्यात आली नाही?
राफेल विमानाच्या खरेदी प्रक्रियेवर संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी आक्षेप घेतला होता का, याचे हो किंवा नाहीमध्ये उत्तर सीतारामन् यांनी द्यावे, असे गांधी म्हणाले. सीतारामन् यांच्या उत्तरानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी ‘चौकीदार चोर है’ आणि जेपीसी चौकशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत सभात्याग केला.

Posted by : | on : 5 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (66 of 1851 articles)

Modi 4
बोचरा हल्ला, गुरदासपूर, ३ जानेवारी - १९८४ मधील शीखसंहारात आरोपी असलेल्या नेत्यांना बक्षीस देण्याची प्रथा काँगे्रसने सुरू केली आहे. काही ...

×