ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » मोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट

मोदी, जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात भेट

►जी-२० परिषदेचे निमित्त,
नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर –

Modi Xi Jinping Bilateral China Pti

Modi Xi Jinping Bilateral China Pti

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पुढील महिन्यात जी-२० राष्ट्रसमुहाच्या परिषदेच्या अनुषंगाने अनौपचारिक बैठक होणार आहे. चीनचे भारतातील राजदूत लुओ झोहुई यांनी ही माहिती दिली.
अफगाणिस्तानातील राजनयिक अधिकार्‍यांकरिता भारत आणि चीनतर्फे आयोजित पहिल्याच प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम अफगाणवरील भारत-चीन सहकार्यातील पहिले पाऊल असून, भविष्यात हे सहकार्य आणखी मजबूत करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढील महिन्यात जी-२० राष्ट्रसमुहाची परिषद होणार आहे. या परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात बैठक होणार आहे, असे ते म्हणाले. दोन्ही नेत्यांमध्ये यावर्षीच्या जून महिन्यात वुहान येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीनिमित्त आणि त्यानंतर जुलैमध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेच्या अनुषंगाने बैठक झाली होती.
भारत आणि चीनमधील नागरिकांमध्ये थेट संपर्क वाढविण्याची रुपरेषा तयार करण्यासाठी चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वाँग यी डिसेंबर महिन्यात भारत दोर्‍यावर येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Posted by : | on : 16 Oct 2018
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (663 of 2053 articles)

Home Ministery
गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर - नक्षलवाद्यांशी लढा देताना प्राणाहुती देणारे आणि शौर्याचे अद्भुत दर्शन घडविणारे ओडिशा पोलिस दलातील ...

×