ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » मोदी यांचा गौरव

मोदी यांचा गौरव

नवी दिल्ली, ११ जानेवारी –

Pm Modi Honered Bharatiya Janata Party Bjp National Council Meeting At Ramlila Ground

Pm Modi Honered Bharatiya Janata Party Bjp National Council Meeting At Ramlila Ground

दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर आज शुक्रवारपासून भाजपाच्या द्विदिवसीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बारा वाजविण्याचा संकल्प सोडण्यासाठी देशभरातील भाजपाचे जवळपास १२ हजार प्रतिनिधी या संमेलनात उपस्थित आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीही भाजपाने रामलीला मैदानावर आपले अधिवेशन आयोजित केले होते. रामलीला मैदान हे भाजपासाठी शुभ असल्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा संकल्पही भाजपाने रामलीला मैदानावरून सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णवेळ या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाचे सत्र आटोपल्यावर मोदी यांनी सभामंडपात फेरफटका मारत कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या.
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना १० टक्के आरक्षण देण्याचा तसेच आपल्या कार्यकाळात अन्य अनेक ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजपा संसदीय मंडळाच्या सर्व सदस्यांनी भव्य पुष्पहार घालत पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले.
‘अबकी बार फिर मोदी सरकार’ या संकल्पेनवरील अधिवेशनाच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत स्वामी विवेकानंद, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे कटआऊट होते. भाजपाचा ध्वज फडकवत मोदी यांनी अधिवेशनाचा शुभारंभ केला. मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, राजनाथसिंह, सुषमा स्वराज यांनी दीपप्रज्वलन केले. व्यासपीठावर असलेल्या भारतमातेच्या तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. सभामंडपात मोदी सरकारच्या साडेचार वर्षांतील उपलब्धी दर्शवण्यात आली होती.

Posted by : | on : 12 Jan 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (25 of 1851 articles)

Modi Sarkar
व्यावसायिकांना मोठा दिलासा, नवी दिल्ली, १० जानेवारी - देशभरातील लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा देताना, जीएसटी परिषदेने आज गुरुवारी, ४० लाख ...

×