ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » मोदी सरकारच्या सामाजिक योजनांना मोठे यश

मोदी सरकारच्या सामाजिक योजनांना मोठे यश

•नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांचे मत,
नवी दिल्ली, १४ एप्रिल –

Arvind Panagariya

Arvind Panagariya

मोदी सरकारच्या ग्रामीण उज्ज्वला, प्रधानमंत्री किसान योजना, आयुषमान भारतसारख्या सामाजिक क्षेत्रातील योजनांना मोठे यश मिळाले आहे, असे मत नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांनी व्यक्त केले आहे.
भ्रष्टाचार रोखण्यात केंद्र सरकारने अभूतपूर्व प्रगती केली आहे. वस्तू व सेवा कर, नादारी आणि दिवाळखोरी कायदा, थेट लाभ हस्तांतरणासारख्या मोठ्या मुद्यांवर महत्त्वपूर्ण बदल घडवण्यास सरकारने प्राधान्य दिले, असेही त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या सांगितले.
आयुषमान भारत, ग्रामीण उज्ज्वला, प्रधानमंत्री किसान योजना, ग्रामीण भागातील रस्ते हे सरकारचे मोठे यश दर्शवून देतात. भ्रष्टाचारविरोधी लढाईत देखील केंद्र सरकारने मोठे यश मिळवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
रस्तेबांधणी, रेल्वे मार्ग उभारणी, जलमार्ग आणि नागरी उड्डयन क्षेत्रात सरकारने मोठ्या वेगाने कामे केली आहेत, असे त्यांनी देशात उभारल्या जाणार्‍या पायाभूत सुविधांबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.
शंभराहून अधिक अर्थशास्त्री आणि सामाजिक संशोधकांनी तयार केलेल्या सांख्यिकीय माहितीच्या विश्‍वासार्हतेबाबत विचारलेल्या प्रश्‍नाबाबत त्यांनी उत्तर देताना सांगितले की, टीकाकार ४० पानांच्या दस्तावेजांमध्ये तपशिलवार वर्णन असलेल्या केंद्रीय सांख्यिकी विभाग किंवा सांख्यिकी आणि कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालयाच्या कोणत्याही भागाची माहिती घेऊ शकले नाहीत, ही त्यांची समस्या आहे. केवळ अंदाजाच्या बळावर त्यांनी टीका केली आहे. सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीवर जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी कदापि अविश्‍वास दाखवलेला नाही, तसेच सांख्यिकी विभागाने माहितीमध्ये स्वतःच किंवा केंद्र सरकारच्या मदतीने घोळ केल्याचा एकही पुरावा मला आढळला नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
जीडीपीचा पुनर्आढावा घेणे हा काही नवीन प्रकार नाही. हा नियमित सरावाचा भाग असल्याची नोंद कोलंबिया विद्यापीठातील एका प्राध्यापकाने केली असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग ७ टक्के असताना भारतात पुरेसा रोजगार निर्माण झाला नसल्याचे अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी जीडीपीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करीत या माहितीसाठी तटस्थ संस्थेची नियुक्ती करण्याची मागणीही केली होती. त्यांच्या या वक्तव्याचाही पनगारिया यांनी समाचार घेतला.

Posted by : | on : 15 Apr 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (40 of 2407 articles)

Pm Modi Aggresive1
पाकिस्तानला इशारा, मुरादाबाद, १४ एप्रिल - तिसरी चूक करण्याची हिंमत कराल, तर याद राखा, तुमची खैर करणार नाही, अशा कठोर ...

×