ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘मोदी है, तो मुमकिन है’ भाजपाचा नवा नारा : जेटली

‘मोदी है, तो मुमकिन है’ भाजपाचा नवा नारा : जेटली

नवी दिल्ली, १४ मार्च –

Arun Jaitly2

Arun Jaitly2

‘मोदी है तो मुमकिन है’ आणि ‘मोदी यांनी सर्व शक्य करून दाखवलं’ हाच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा नारा राहणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज गुरुवारी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांच्या काळात एकही सुटी न घेता आणि चोविसही तास काम करून, अशक्य ते सर्व काही सहज शक्य करून दाखविले आहे, असे जेटली यांनी ‘अजेंडा २०१९-भाग ४’ असे शीर्षक असलेल्या ब्लॉगवर नमूद केले.
कोणत्याही गोष्टीने अचूक आणि जलद आकलन करण्याची क्षमता असलेले मोदी यांनी अतिशय किचकट विषयांवरही सुस्पष्ट आणि निर्धारी वृत्तीने वेळ न दवडता निर्णय घेण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे.
बोलण्यात वेळ न घालवता, प्रत्यक्ष कृती करणारा अर्थात् कर्ता पंतप्रधान, अशी मोदी यांची जनसामान्यांमध्ये ओळख झालेली आहे. तातडीने निर्णय घेणे आणि ते तत्काळ कृतीत आणणे, या भारताच्या क्षमतेचा प्रभाव जगावरही दिसून आला आहे. तेथील भारतीयांनी देखील मोदी यांची यासाठी स्तुती केली आहे. यामुळेच भाजपाने ‘मोदी है तो मुमकीन है’ हा नवा नारा निवडला आहे. असे जेटली यांनी ब्लॉगवर नमूद केले.
मोदी सरकारच्या काळातील काही मोठ्या उपलब्धींची माहिती देताना जेटली यांनी म्हटले आहे की, आजवरच्या इतिहासात प्रथमच सलग पाच वर्षे भारतीय अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत मजबूत झालेली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला सन्मानाचे स्थान मिळाले आहे. दहशतवादावरही त्यांनी कठोर प्रहार केला आहे. २०१६ मधील उरी हल्ल्यानंतर गुलाम काश्मिरात सैन्य घुसवून ५० पेक्षा जास्त अतिरेकी आणि पाकिस्तानी सैनिकांना ठार मारण्यात आले होते आणि आता पुलवामा येथील हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानात हवाई हल्ले करण्यात आले. संपुआ सरकारच्या काळात महागाईचा दर १०.४ टक्के होता, गेल्या पाच वर्षांपासून महागाईचा दर दोन ते तीन टक्क्यांच्या घरात आहे. मोदी यांनी अतिशय प्रामाणिक आणि पारदर्शक सरकार दिले. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सर्व घटकांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले.
प्रेरणा आणि नेतृत्व यामुळे ही लोकसभा निवडणूक यावेळी वेगळी ठरणार आहे. नागरिकांना पुन्हा एकदा मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर मोहोर उमटविण्याची संधी मिळणार आहे. हे केवळ मोदी यांच्या निर्धारामुळेच शक्य होत आहे, असेही त्यांनी यात नमूद केले.

Posted by : | on : 15 Mar 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (41 of 2216 articles)

Nirmala Sitharaman 5
सीतारामन् यांची भूमिका, नवी दिल्ली, १४ मार्च - मुंबईलवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपुआ सरकारने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी कारवाई करणे ...

×