ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, सांस्कृतिक » यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक,
प्रयागराज, १६ डिसेंबर –

Kumbh Shahi Snan Prayagraj

Kumbh Shahi Snan Prayagraj

गेल्या दशकभराच्या तुलनेत गंगेचे पाणी सर्वाधिक स्वच्छ झाले आहे, अशी प्रतिक्रिया साधुसंतांनी दिली आहे. गंगेचे इतके स्वच्छ पाणी आम्ही प्रथमच बघत असल्याचा निर्वाळाही काही साधूंनी दिला असून, गंगेच्या स्वच्छतेसाठी होत असलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले आहे.
२०१३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा गंगेचे पाणी स्वच्छ आहे. यापूर्वी झालेल्या कुंभ किंवा अर्धकुंभात गंगेचे पाणी इतके निर्मळ कधीच दिसले नव्हते, असे साधू-संतांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या विशाल प्रांगणाजवळ फाफामाऊ येथे गंगेची खोली ७७ मीटर, तर चतांग येथे ७१.९५ मीटर मोजण्यात आल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली. यापूर्वी २०१३ मध्ये आयोजित कुंभामध्ये १४ जानेवारी रोजी केंद्रीय जल आयोगाने घेतलेल्या नोंदीत फाफामाऊ येथे गंगेची खोली ७६ मीटर तर चतांग येथे ७१.६ मीटर होती.
मागील पंधरवड्यात गंगेतील पाण्याचे प्रमाण वाढल्याने ७००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गंगेला प्रदूषित करणारे चामड्याचे कारखाने बंद करण्यात आल्याने पाण्याच्या दर्जात सुधारणा झाल्याची माहिती कुंभमेळ्याचे अधिकारी विजय किरण आनंद यांनी दिली.
मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा गंगा नदीत पाण्याचे प्रमाणही जास्त आहे. मागील तीन दिवसांपासून गंगेची पातळीही निश्‍चित प्रमाणात वाढत आहे आणि ही पुढेही वाढत राहण्याची अपेक्षा आहे.
गंगेत इतक्या मोठ्या प्रमाणात जलपातळी मी कधीच पाहिली नव्हती. एक संत मुख्यमंत्री झाल्याचा हा परिणाम आहे, असे गंगेच्या स्वच्छतेसाठी जनजागृती करणारे टिकर माफी येथील स्वामी चैतन्य ब्रह्मचारी यांनी सांगितले.

Posted by : | on : 17 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, सांस्कृतिक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, सांस्कृतिक (544 of 2394 articles)

Kanhaiya Prabhu Nand Giri
१६ जानेवारी - अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत कन्हैया प्रभू नंद गिरी यांना महामंडलेश्‍वर ही उपाधी देऊन सन्मानित केले आहे. ...

×