ads
ads
दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला

•‘सर्व मोदी चोर आहे’ वक्तव्य भोवणार, पाटणा, १८ एप्रिल…

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

तोडगा काढण्यासाठी जेट एअरवेजचे कर्मचारी आक्रमक

•कार्यालयाबाहेर ठिय्या, मुंबई, १८ एप्रिल – बँकांकडून ४०० कोटींची…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

उत्तर कोरियाकडून नव्या सामरिक क्षेपणास्त्राची चाचणी

•अनेक घातक शस्त्रांनी सज्ज, सेऊल, १८ एप्रिल – एकीकडे…

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

पाकिस्तानात हिंदू मुलीचे अपहरण

•पंजाब प्रांतात निषेध आंदोलन, लाहोर, १८ एप्रिल – पंजाब…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

पक्षाला राष्ट्रवादी नाव दिले, त्याचा मान राखा!

•पंतप्रधान मोदी यांचा पवारांना पुन्हा चिमटा •प्रामाणिक चौकीदार हवा…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:09 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » परराष्ट्र, राष्ट्रीय » यापुढे पाकला दहशतवाद चांगलाच महागात पडणार

यापुढे पाकला दहशतवाद चांगलाच महागात पडणार

•जगाचे लक्ष वेधण्यात भारत यशस्वी
•गौतम बंबावाले यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, १० मार्च –

India Pak Flag

India Pak Flag

भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्समुळे पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवेल, असे समजणे चूक आहे. परंतु, या हल्ल्यांमुळे पाकिस्तानला आता दहशतवाद चांगलाच महागात पडणार आहे, असे प्रतिपादन पाकिस्तानमधील भारताचे माजी उच्चायुक्त गौतम बंबावले यांनी केले आहे.
दोन देशांमधील क्रिकेट सामन्यांबाबत बोलताना बंबावाले म्हणाले की, माझ्यामते भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानशी खेळणे नाकारू नये. आम्ही जर त्यांना नक्की हरविणार असताना, न खेळून फुकाचे गुण त्यांना देण्यात अर्थ नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पाकिस्ताने उरी येथे केलेला दहशतवादी हल्ला आणि कुलभूषण जाधव यांना झालेल्या अटकेच्या काळात बंबावले पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात वुहान येथे झालेल्या शिखर परिषदेच्या काळात ते भारताचे चीनमधील राजदूत होते. भारताच्या हवाई हल्ल्याबाबत चीनचा तटस्थ प्रतिसाद हा भारत आणि पाकिस्तान संबंधाना समान अंतरावर ठेवणारा असला तरी, चीन सरकारमधील नेत्यांचे मत भारतासाठी सकारात्मक आहेत. जिनेव्हा करार आणि त्यातच आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची मुक्तता करणे पाकिस्तानला भाग होते, असे स्पष्ट करीत बंबावाले म्हणाले की, ती लवकर झाली यासाठी इम्रान खान यांचे प्रयत्न असू शकतात. आपल्या भूमीचा भारतविरोधी दहशतवादी कारवायांसाठी वापर करणे थांबवायला हवे, ही सत्यता पाकिस्तानच्या जितक्या लवकर लक्षात येईल, तितक्याच गतीने दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 11 Mar 2019
Filed under : परराष्ट्र, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in परराष्ट्र, राष्ट्रीय (243 of 2392 articles)

Masood Azhar Jaish E Mohammad
सुरक्षा परिषदेच्या सदस्यांना आवाहन, नवी दिल्ली, १० मार्च - पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरांची आणि या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानात ...

×