ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » यावेळचा अर्थसंकल्प अंतरिम

यावेळचा अर्थसंकल्प अंतरिम

•आजपासून संसदेचे अधिवेशन,
नवी दिल्ली, ३० जानेवारी –

Sansad1

Sansad1

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी होणारे हे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनात सरकार काय करते, याकडे लक्ष राहणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. अर्थखात्याचा अतिरिक्त कार्यभार मिळालेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. लोकसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प अंतरिम नसून पूर्ण राहणार असल्याची तसेच यातून केंद्र सरकार अनेक लोकप्रिय घोषणा करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अर्थमंत्रालयाने आज अधिकृत खुलासा करत हा अर्थसंकल्प पूर्ण नाही तर अंतरिम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मोदी सरकारचा या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. आतापर्यंतचे सर्व अर्थसंकल्प अर्थमंत्री असलेल्या अरुण जेटली यांनी सादर केले होते. यावेळी उपचारासाठी अमेरिकेत जावे लागल्यामुळे जेटली हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करु शकत नाही. अंतरिम अर्थसंकल्पातूनही पीयूष गोयल शेतकरी तसेच मध्यमवर्गासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावेळचा अर्थसंकल्प अंतरिम राहणार नसून त्यापेक्षा काहीतरी त्यात जास्त राहणार आहे, असे अरुण जेटली यांनीच म्हटले होते. त्यामुळे सरकार यावेळी पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र निवडणुकीच्या वर्षात लेखानुदान सादर न करता पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे संसदीय प्रथा आणि परंपरांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. राज्यसभेत प्रलंबित असलेली तीन तलाकसह अन्य अनेक महत्त्वपूर्ण विधेयके अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारित करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. दुसरीकडे राफेल मुद्यावरून सरकारला घेरण्याची काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची भूमिका राहणार असल्याचे समजते.

Posted by : | on : 31 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (98 of 2024 articles)

Hal Hindustan Aeronautics Limited
दाखल, नवी दिल्ली, ३० जानेवारी - सार्वजनिक क्षेत्रातल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) कर्मचार्‍याविरोधात सीबीआयने पाच प्रकरणे दाखल केली आहेत. ओडिशातील ...

×