ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » कृषी, राष्ट्रीय » रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

केंद्र सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा,
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर –
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षातील रबी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) मोठी वाढ करून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. आज मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. गहू, हरभरा, मोहरी, मसूर यांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला आहे.
२०१८ -२०१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किंमत निश्‍चित करण्याचे दिलेले आश्‍वासन पाळत हा ऐतिहासिक निर्णय घेतला. कृषी उत्पादन खर्च आणि मूल्य आयोगाने सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची शिफारस केली आहे.
केंद्र सरकारने वाढवलेल्या किमान आधारभूत किमतीनुसार, गव्हाची किंमत प्रतिक्विंटल १०५ रुपयांनी वाढणार आहे. याआधी एक क्विंटल गव्हाला १७३५ रुपये इतकी आधारभूत किंमत दिली जात होती. ती आता १८४० रुपये करण्यात आली आहे. गव्हाबरोबर हरभर्‍याची आधारभूत किंमतदेखील वाढवण्यात आली आहे. ४४४० रुपये प्रतिक्विंटल असणारा हरभरा आता ४६२० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. मसूरची किंमत वाढून ४४७५ रुपये प्रतिक्विंटल झाली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांना ६२,६३५ कोटी रुपये जास्त मिळणार आहेत. उत्पादनखर्चाच्या ५० टक्के जास्त रक्कम शेतकर्‍यांना किमान आधारभूत किंमत वाढवल्यामुळे मिळणार असून, त्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल, असे मंत्रिमंडळाने म्हटले आहे.

https://tarunbharat.org/?p=64969
Posted by : | on : 4 Oct 2018
Filed under : कृषी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in कृषी, राष्ट्रीय (343 of 1905 articles)

Mayawati Pti
राजधानीत घोषणा ►दिग्विजयसिंह भाजपाचे एजंट असल्याचा आरोप ►काँग्रेस बसपाला संपवू इच्छिते, नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर - काँग्रेस पक्षाशी ‘हात’मिळवणी न ...

×