ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » राजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक

राजस्थानच्या सीमेवर मुस्लिमांची वाढती संख्या चिंताजनक

►बीएसएफने दिली केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती,
नवी दिल्ली, १ डिसेंबर –

Home Ministery

Home Ministery

राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या जैसलमेर जिल्ह्यात मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर सीमा सुरक्षा दल अर्थात् बीएसएफने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. याबाबतची माहिती बीएसएफने केंद्रीय गृह मंत्रालयालाही दिली आहे.
पाक सीमेवरील या जिल्ह्यात मुस्लिमांची वाढती लोकसंख्या गंभीर चिंतेचा विषय असल्याचे बीएसएफने आपल्या अहवालात म्हटले आहे. बीएसएफ या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणानुसार, सीमाभागात मुस्लिमांची लोकसंख्या गतीने वाढत आहे. मुस्लिम समाजात धार्मिक कट्टरताही वाढत असून, पारंपरिक राजस्थानी ओळख मागे पडत आहे. याशिवाय, हिंदू आणि मुस्लिम समाजातील संवादही कमी होत चालला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. बीएसएफचे प्रमुख रजनीकांत मिश्रा यांनी याबाबतची माहिती दिली.
सीमा सुरक्षा दलाने काही दिवसांपूर्वीच जैसलमेर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या लोकांचे सर्वेक्षण केले होते. त्यातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या. जैसलमेर परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या पेहरावात आणि केशरचनेत आमूलाग्र बदल होऊन, राजस्थानची छबी नाहीशी होत चालली असल्याचे धक्कादायक निरीक्षण बीएसएफने या पाहणीत नोंदविले आहे. सीमा भागातील मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येत सुमारे २० ते २२ टक्के आणि इतर धर्मियांच्या लोकसंख्येत ८ ते १० टक्क्यांची वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.
बीएसएफने आपल्या सर्वेक्षणात मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येबाबत या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्यातरी या भागात धार्मिक तेढ नाही. तथापि, तेढ निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. मोहनगड, नचना आणि पोखरण येथे हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमाण वाढले आहे. या संघटनांमध्ये स्थानिक हिंदू मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत आणि यावर मुस्लिम समाजाचा आक्षेप आहे. मात्र, हा मुद्दा अद्याप दोन्ही समाजात वादाचा ठरलेला नाही, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. बीएसएफने आपला अहवाल केंद्रीय गृहमंत्रालय व अन्य गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना सोपविला आहे, असे मिश्रा यांनी सांगितले.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (81 of 1905 articles)

Radha Mohan Singh
कृषी आणि अन्न शिखर परिषदेचे उद्घाटन, नवी दिल्ली, १ डिसेंबर - कें द्र सरकारच्या विविध योजना आणि प्रयत्नांमुळे कृषिक्षेत्रात मोठी ...

×