ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राफेलच्या फाइल्स पर्रीकरांच्या बेडरूममध्ये!

राफेलच्या फाइल्स पर्रीकरांच्या बेडरूममध्ये!

►काँगे्रसने जारी केली कथित ऑडिओ क्लिप,
नवी दिल्ली, २ जानेवारी –

Randeep Surjewal

Randeep Surjewal

राफेलवरील चर्चेच्या दिवशी म्हणजे आज बुधवारी काँगे्रसने, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप जारी केली. या क्लिपमध्ये, ‘राफेलच्या सर्व फाईल्स माझ्या बेडरूममध्ये आहेत,’ असे पर्रीकर यांनी म्हटल्याचे गोव्यातील एक मंत्री विश्‍वजित राणे सांगत आहेत. या क्लिपवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही काँगे्रसने केली आहे. गोव्याचे मंत्री विश्‍वजित राणे आणि एक व्यक्ती यांच्यातील संवादाची ही क्लिप आहे. काँगे्रसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रपरिषदेत ही क्लिप जारी केली.
पर्रीकर यांच्या बेडरूममध्ये आणखी कोणती गुपिते दडली आहेत, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. नरेंद्र मोदी एकटे पॅरिसमध्ये गेले होते. त्यांच्या शिष्टमंडळात अनिल अंबानी होते, पण त्यावेळी आपले संरक्षणमंत्री गोव्यात मासे खरेदी करीत होते. याची चौकशी व्हायलाच हवी. या घोटाळ्यामुळेच नरेंद्र मोदी संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीपासून वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते समितीलाही कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत, असे सुरजेवाला म्हणाले.
दरम्यान, या टेपमधील आवाज राणे यांचाच आहे काय, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही,
पर्रीकर यांची भूमिका
राफेलवरील खोटारडेपणा उघड झाल्यानंतर देशाची दिशाभूल करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून, अशा प्रकारची कोणतीच चर्चा माझ्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली नव्हती, असा खुलासा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ट्विटरवर केला.
आणखी किती खालचा स्तर गाठाल : सत्यजित राणे
काँगे्रसच्या या कथित ऑडिओ क्लिपवर गोव्यातील मंत्री सत्यजित राणे यांनी जोरदार हल्ला चढविला. खोटारणेपणाच्या राजकारणाचा कळस गाठण्यासाठी तुम्ही आणखी किती खालचा स्तर गाठणार आहात, असा संतप्त सवाल राणे यांनी काँगे्रसला केला आहे.
राणे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना पत्र पाठवून, ही क्लिप बनावट असल्याचे स्पष्ट केले, सोबतच क्लिपची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपण चौकशीचे आदेश दिले असल्याचेही सांगितले. राफेल मुद्यावर मी आजवर कधीच अन्य कोणत्याही व्यक्तीसोबत संवाद साधला नाही, असे सांगताना राणे यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही एक पत्र लिहिले आणि या पफ्रकरणातील सत्य बाहेर आणण्यासाठी तातडीने फौजदार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती केली. कुणीतरी अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करीत आहे, त्याचा शोध घेण्यासाठी सर्वप्रथम फौजदारी गुन्हा दाखल केला जावा, दोषी व्यक्तीला शिक्षा व्हायलाच हवी, असेही राणे यांनी पत्रात नमूद केले आहे. काँग्रेस सोडून मी भाजपात प्रवेश केला असल्यामुळेच हा पक्ष मला टार्गेट करीत आहे, असा आरोपही राणे यांनी केला.

Posted by : | on : 3 Jan 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (72 of 1851 articles)

Alok Kumar Vhp
केंद्र सरकारला सवाल, नवी दिल्ली, २ जानेवारी - अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी या देशातील हिंदूंनी अनंतकाळपर्यंत वाट पहायची काय, असा सवाल ...

×