ads
ads
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे ते विधान भाजपाने नाकारले

नवी दिल्ली, १९ एप्रिल – शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात…

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू संशयास्पद

•खुनाचा गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १९ एप्रिल – उत्तरप्रदेश…

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

दुसर्‍या टप्प्यात ६६ टक्के मतदान लोकसभा निवडणूक

•कुठलीही अप्रिय घटना नाही, नवी दिल्ली, १८ एप्रिल –…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

विरोधकांनी केली मोदीकेंद्रित निवडणूक!

॥ विशेष : विश्‍वास पाठक | जिथे जिथे समाजवादी…

मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले | भारत हा परंपरेने…

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » राफेलवरील चर्चेचा राहुलचा दावा खोटा

राफेलवरील चर्चेचा राहुलचा दावा खोटा

•मनोहर पर्रीकरांनी पत्र पाठवून काढली खरडपट्टी,
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर –

Parrikar Manohar

Parrikar Manohar

राफेल कराराबाबत तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना काहीच माहिती नव्हती, असा खोटारडा दावा करीत केंद्रावर हल्ला करण्याचा प्रयत्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. राहुल गांधी यांच्या भेटीदरम्यान राफेलबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट करीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राहुल गांधींना पत्र पाठवून खरडपट्टी काढली. सदिच्छा भेट घेतल्याचे सुरुवातीला जाहीर करून नंतर त्या भेटीचे राजकारण करण्याचा राहुल गांधींचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराची माहिती तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनाही दिली नाही. मनोहर पर्रीकरांच्या भेटीदरम्यान, त्यांनी स्वतः मला याबाबत सांगितले, असा पोरकट दावा राहुल गांधी यांनी केला आहे. यावर मनोहर पर्रीकर यांनी राहुल गांधींना खरमरीत पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांची ‘सदिच्छा’ भेट अवघ्या ५ मिनिटांची झाली. या भेटीदरम्यान राफेलचा विषयही निघाला नाही आणि त्यावर कोणती चर्चाही झाली नाही, असे पर्रीकरांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता राहुल गांधी यांनी भेटीसाठी वेळ मागितली. राजकीय मतभेद विसरून आपण भेटायला आलात, याबद्दल मला समाधान वाटले. मात्र, राफेलबाबत आपल्यात चर्चा झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून समजले. सदिच्छा भेटीच्या नावाखाली राजकीय वातावरण दूषित करणे, हा आपला हेतू होता आणि यामुळे मला वेदना झाल्यात. घरी येण्यामागील आपला उद्देश स्वच्छ नव्हता, असेच आता म्हणावे लागेल, अशा शब्दांत मनोहर पर्रीकर यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.
सध्या माझा जीवनाशी संघर्ष सुरू असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. आपली भेट सकारात्मकता देईल, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. अत्यंत खेदाने आपणास सांगावे लागत आहे की, आतातरी सत्य स्वीकारा, असे सांगत, यापुढे आजारी माणसाची भेट घेऊन त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन पर्रीकर यांनी पत्रात केले आहे.
दरम्यान, पणजी येथे जाऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सदिच्छा भेट घेतली. आजारी असलेले पर्रिकर नुकतेच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहेत. पर्रिकर भेटीचे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.

Posted by : | on : 31 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (470 of 2394 articles)

Narendramodi 2 Bangluru
सभेत विरोधकांची खिल्ली, सूरत, ३० जानेवारी - त्रिशंकू संसदेमुळे गेल्या तीन दशकांमध्ये देशाच्या विकासाला खिळ बसली होती, अशी माहिती देऊन ...

×