ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » राफेलवर चर्चेची काँग्रेसची तयारी

राफेलवर चर्चेची काँग्रेसची तयारी

►जेटली यांचे आव्हान स्वीकारले, बुधवारी चर्चा,
नवी दिल्ली, ३१ डिसेंबर

Mallikarjun Kharge1

Mallikarjun Kharge1

राफेल व्यवहारावर काँगे्रसने सभागृहात चर्चा करावी, हे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेले आव्हान काँगे्रसने आज सोमवारी स्वीकारले. बुधवारी लोकसभेत या मुद्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे सभागृहातील काँगे्रसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज जाहीर केले.
जेटली यांनी आम्हाला चर्चेचे आव्हान दिले होते, ते आम्ही स्वीकारले आहे. २ जानेवारी रोजी सभागृहात राफेलवर चर्चा होईल, चर्चेची वेळ आता सरकारनेच निश्‍चित करावी, असे खरगे यांनी सांगितले.
मार्च २०१९ मध्ये संपणार्‍या आर्थिक वर्षाकरिता ८५,९४८.८६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला लोकसभेने मान्यता दिल्यानंतर खरगे यांनी राफेलवर बुधवारी चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी, आज दुपारी दोन वाजता पुरवणी अनुदान मागण्यांवर चर्चा सुरू असताना, खरगे यांनी राफेल व्यवहाराचा तपास संयुक्त संसदीय समितीकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा उचलून धरली. त्यावर जेटली म्हणाले की, खरगे यांनी सर्वप्रथम राफेलवर चर्चेला सुरुवात करावी, त्यावर उत्तर देण्याची सरकारची तयारी आहे. राफेलवर चर्चाच होऊ नये, यासाठी खरगे जेपीसीच्या मागणीआड पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही जेटली यांनी केला. राफेलवर चर्चा व्हायलाच हवी, या चर्चेमुळेच राफेलवर काँगे्रस पक्ष किती खोटा प्रचार करीत आहे, हे सिद्ध होणार आहे, असेही जेटली यांनी सांगितले.
मला आव्हान देऊ नका : सुमित्रा महाजन
सायंकाळी सभागृहाचे कामकाज संपत आले असताना, खरगे यांनी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना, बुधवारी चर्चा होणार असल्याची आठवण करून दिली आणि वेळ निश्‍चित करण्याची विनंती केली. यावर महाजन म्हणाल्या की, मी नक्कीच वेळ निश्‍चित करेन, पण खरगे यांनी आपल्या मर्जीप्रमाणे वेळ ठरविण्यासाठी दबाव आणू नये. जेटली यांनी दिलेले आव्हान तुम्ही तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा, मला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका, अशी समजही महाजन यांनी खरगेंना दिली.

Posted by : | on : 1 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (84 of 1851 articles)

India Kashmir Unrest Army
करून हल्ला करण्याची होती योजना, श्रीनगर, ३१ डिसेंबर - जम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करून लष्करी जवानांवर हल्ला करण्याच्या ...

×