ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » राममंदिरासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा करा : डॉ. सुरेंद्र जैन

राममंदिरासाठी हिवाळी अधिवेशनात कायदा करा : डॉ. सुरेंद्र जैन

►९ डिसेंबरला दिल्लीत विहिंपचा विराटमेळावा,
नवी दिल्ली, ३ डिसेंबर –

Dr Surendra Jain Vhp

Dr Surendra Jain Vhp

अयोध्येतील रामजन्मभूमीवर भगवान रामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कायदा करण्यात यावा, अशी मागणी विहिंपचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेेंद्र जैन यांनी आज केली.
राममंदिर उभारण्याला गती देण्यासाठी देशभर जनजागरण अभियान राबवले जात आहे, देशातील सर्व म्हणजे ५४३ मतदारसंघात खासदारांना भेटून निवेदन देण्याची आमची योजना असून, आतापर्यंत १५० मतदारसंघातील सर्वपक्षीय खासदारांना निवेदन देण्यात आले, जाहीर सभाही आटोपल्या आहेत. राममंदिरासाठी विधेयक आणले जात असेल, तर त्याला पाठिंबा देण्याची तयारी या खासदारांनी दर्शवली आहे. राममंदिरासाठी कायदा कसा करावा, त्यातील अडथळे कसे दूर करावे, हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे ते म्हणाले.
अयोध्येतील राममंदिर हे राष्ट्र मंदिर आणि भारतमाता मंदिर राहणार आहे, राष्ट्रीय स्वाभिमानाचा आणि गौरवाचा हा विषय आहे. राममंदिराबाबतच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अनावश्यक विलंबांची भूमिका घेतली असून, आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली नाही, असे त्यांनी सांगितले. राजधानी दिल्लीत ९ डिसेंबरला विराट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याला लाखोंच्या संख्येत रामभक्त उपस्थित राहतील. या मेळाव्याला रा. स्व. संघाचे सरकार्यवाह सुरेशजी उपाख्य भैयाजी जोशी, विहिंपचे अध्यक्ष न्या. विष्णू हरी कोगजे, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार, साध्वी ऋतंभरा, स्वामी अवधेशानंद, जगतगुरु हंसदेवाचार्य यांच्यासह अनेक संतमहंत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. राममंदिर निर्माणाबाबत सरकारने पुढाकार घेतला नाही, तर प्रयाग येथे कुंभ मेळ्यादरम्यान ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी होणार्‍या धर्मसंसदेत राममंदिर आंदोलनाची पुढील भूमिका ठरवली जाईल, असे डॉ. जैन यांनी सांगितले.
या मेळाव्यानंतर देशातील वातावरण बदलणार असून, राममंदिराला कोणीच विरोध करणार नाही, याकडे लक्ष वेधत डॉ. जैन म्हणाले की, या मेळाव्याची तयारी झाली आहे. राजधानी दिल्लीतील ८ झोन, ३० जिल्हे, १७९ ब्लॉक आणि १८०० वस्त्यांमध्ये प्रभात फेर्‍या, मोटरसायकल रॅली काढण्यात आल्या आहेत. दिल्ली एनसीआरमधील रामभक्त या मेळाव्याला उपस्थित राहणार असून, त्यांच्यासाठी ३ लाख भोजनपाकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे. विश्‍व संवाद केंद्रात झालेल्या या पत्रपरिषदेत ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र सहगल यांच्या ‘मंदिर भव्य बनायेंगे’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

Posted by : | on : 4 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (611 of 2213 articles)

Ed Dierctorate Of Enforcement1
धडक कारवाई ►काँगे्रसला जबरदस्त धक्का, नवी दिल्ली, ३ डिसेंबर - काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांची मालकी असलेल्या आणि काँगे्रसचे मुखपत्र नॅशनल हेरॉल्डचे ...

×