ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधींचा अहंकार कुरवाळण्यासाठी नोटबंदीवर चर्चा नाही

राहुल गांधींचा अहंकार कुरवाळण्यासाठी नोटबंदीवर चर्चा नाही

►रविशंकर प्रसाद यांची स्पष्टोक्ती,
जयपूर, २८ नोव्हेंबर –

Ravishankar Prasad5

Ravishankar Prasad5

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अहंकार कुरवाळण्यासाठी सरकार संसदेत नोटबंदीवर चर्चा घडवून आणणार नाही, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज बुधवारी स्पष्ट केले आहे.
नोटबंदीनंतर दीड लाख लोकांनी पाच लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा केले, असे त्यांनी केंद्र सरकारने नोटबंदी आणि जीएसटीसारख्या केलेल्या उपाययोजनांची स्तुती करताना सांगितले.
माहितीच्या आधारावर संसदेत चर्चा झाल्यास चांगले राहील. केवळ राहुल गांधींचा अहंकार कुरवाळण्यासाठी ही चर्चा करणे योग्य नाही. काँग्रेसने नोटबंदीच्या मुद्यावर गुजरात आणि उत्तरप्रदेश निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले, अशी टीकाही त्यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
गेल्या चार वर्षांत करदात्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. २०१३-१४ मध्ये केवळ ३.८२ कोटी जणांनी कर भरला होता. त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये ६.८६ कोटी लोकांनी करभरणा केल्याचे त्यांनी सांगितले.
२०१३-१४ मध्ये ६.३८ लाख कोटी रुपयांचा करसंग्रह होता, तो आता २०१७-१८ मध्ये १०.२० लाख कोटींवर गेला आहे. जीएसटीची अंमलबजावणी सुरू केल्यापासून १.१० कोटी व्यावसायिकांनी करभरणा सुरू केली. त्यामध्ये ४९ लाख नव्या व्यावसायिकांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस करीत असलेल्या जातीय मुद्यांवरील राजकारण आणि तिहेरी तलाकवर घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. काँग्रेस पंतप्रधान मोदी यांची विचारत असलेली जात म्हणजे लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याची निराशा व्यक्त होत असल्याचा पुरावा आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Posted by : | on : 29 Nov 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (101 of 1905 articles)

Isro Logo
२८ नोव्हेंबर - भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (पीएसएलव्ही) सी-४३ च्या मदतीने गुरुवारी सकाळी आठ देशांचे ...

×