ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संसद » राहुल गांधींचे पुन्हा एकदा खोटे उघड!

राहुल गांधींचे पुन्हा एकदा खोटे उघड!

►सीतारामन् यांनी दिले एचएएल कराराचे पुरावे
►राजीनाम्याची मागणी,
नवी दिल्ली, ६ जानेवारी –

Nirmala Sitharaman1

Nirmala Sitharaman1

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) सोबत झालेल्या एक लाख कोटी रुपयांच्या खरेदी कराराचे पुरावे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांनी द्यावे किंवा पदाचा राजीनामा द्यावा, हे काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेले आव्हान स्वीकारताना, सीतारामन् यांनी या कराराचे २०१४ पासूनचे दस्तावेज सार्वजनिक केले आणि खोटे बोलल्याबद्दल राहुल गांधी यांनीच आता देशाची माफी मागावी व राजीनामा द्यावा, असे सडेतोड उत्तर दिले.
या मुद्यावर सातत्याने खोटे बोलून राहुल गांधी देशाची दिशाभूल करीत आहेत आणि ही अतिशय लज्जास्पद बाब आहेत, असे सांगताना सीतारामन् यांनी, भाजपा २०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आली, तेव्हापासून एचएएलसोबत झालेल्या कराराचे सर्व दस्तावेज आपल्या ट्विटरवर टाकले.
राहुल गांधी यांचा खोटारडेपणा आज मी देशवासीयांपुढे आणत आहे. हा आहे तो करार. यानुसार, एचएएलने २०१४ ते २०१८ या काळात २६,५७०.८० कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे आणि ७३ हजार कोटी रुपयांचा करार अंतिम टप्प्यात आहे. आता राहुल गांधी संसदेत देशाची माफी मागतील काय, ते अध्यक्षपदाचा किंवा खासदारकीचा राजीनामा देतील काय, असा सवाल त्यांनी केला.
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी, संसदेत निर्मला सीतारामन् यांनी एचएएलच्या करारासंदर्भात खोटी माहिती देऊन देशाची दिशाभूल करण्याचा आरोप केला, सोबतच या कराराचे पुरावे दाखवा, अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा द्या, असे आव्हानही त्यांनी दिले होते. सीमारामन यांनी पुरावे सादर केल्याने राहुल गांधी पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत.

Posted by : | on : 7 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, संसद.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संसद (434 of 2234 articles)

Bjp Flag
यांच्याकडे संकल्पपत्र ►अरुण जेटलींकडे प्रचार आणि प्रसार ►गडकरींकडे सामाजिक स्वयंसेवी संघटना संपर्क, नवी दिल्ली, ६ जानेवारी - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ...

×