ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो

राहुल गांधींच्या आदेशानेच पाकला गेलो

►नवज्योतसिंग सिद्धूंचा घरचा अहेर,
हैदराबाद, ३० नोव्हेंबर –

Navjyotsingh Sidhu

Navjyotsingh Sidhu

करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजनासाठी माझा पाकिस्तानचा दौरा व्यक्तिगत नव्हता, काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानेच मी पाकला गेलो होतो, असा खळबळजनक खुलासा काँगे्रसचे आमदार आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज शुक्रवारी येथे केला.
राहुल गांधी हेच माझे कर्णधार आहे आणि त्यांचा आदेश मला ऐकावाच लागतो. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मला पाकला जाण्यापासून रोखले होते, पण राहुल गांधी आणि पक्षातील सुमारे २० वरिष्ठ नेत्यांनी मला तिथे जाण्याचा आदेश दिला होता. यामुळे वडिलांसमान असलेल्या अमरिंदरसिंग यांचे मन दुखावून मला पाकला जावे लागले, असे सिद्धू यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, सिद्धू यांचा पाक दौरा व्यक्तिगत होता, ते स्वत:हून तिथे गेले होते, असा दावा काँगे्रस नेते करीत असताना, सिद्धू यांनी या सर्व नेत्यांना उघडे पाडले आहे. यावरून राहुल गांधी आणि काँगे्रसी नेत्यांच्या मनातील पाकप्रेमही समोर आले आहे.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित काँगे्रसच्या प्रचार सभेसाठी ते आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले होते. सिद्धू म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री के. चंदशेखर राव यांनी सोनिया गांधी यांना दगा दिला आहे. ते ३०० कोटींच्या अलिशान महालात राहतात, कधी मंत्रालयातही जात नाही.
खलिस्तानवादी दहशतवादी गोपालसिंग चावलासोबत फोटो काढण्याच्या मुद्यावरही ते बोलले. दररोज शेकडो लोक माझ्यासोबत सेल्फी काढत असतात. कोण चावला आणि कोण चीमा, मला माहीत नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
इम्रान खानच्या गुगलीत मोदी सरकार अडकले : करतारपूर मुद्यावर पाकच्या विदेश मंत्र्याचे वक्तव्य
इस्लामाबाद, ३० नोव्हेंबर –
करतारपूर कॉरिडोरमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होईल, आम्हाला शांतता हवी, शेजारील देशांसोबत चांगले संबंध हवे, ही पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची इच्छा निव्वळ नौटंकी असल्याचे स्पष्ट झाले. करतारपूर मुद्यावर इम्रान खान यांनी गुगली टाकली आणि त्यात भारतातील मोदी सरकार अडकले. त्यांना आपले दोन मंत्री पाकमध्ये पाठविणे भाग पडले, अशा शब्दात पाकचे विदेश मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आपल्या देशाची पोल खोलली.
भारताच्या मंत्र्यांना पाकच्या भूमीत आणण्यासाठीच इम्रान खान यांनी करतारपूरची गुगली टाकली होती आणि या गुगलीने मोदी सरकार आऊट झाले. त्यांना पाकपुढे झुकावे लागले, असे कुरेशी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
पाकला भारतासोबत द्विपक्षीय चर्चा हवी असेल, तर या देशाने आधी अतिरेक्यांची सीमापार घुसखोरी थांबवावी आणि सीमेवरील गोळीबारही थांबवावा. दहशतवाद आणि चर्चा एकत्र प्रवास करू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी घेतल्यानंतर कुरेशी यांनी पाकचा खरा चेहरा दाखवला आहे. पाक सरकारकडून करतारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यानंतर सुषमा स्वराज यांनी व्यस्त कार्यक्रमाचे कारण पुढे करून, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि हरदीपसिंग पुरी यांना पाठविले होते.

Posted by : | on : 1 Dec 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (88 of 1905 articles)

Ramdev Baba1
दिल्ली, ३० नोव्हेंबर - रामदेवबाबा यांच्यावरील पुस्तकाच्या मुद्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात एका प्रकाशकाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, ...

×