ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात

राहुल गांधींच्या धर्म, जातीवरूनच काँग्रेस संभ्रमात

►सुषमा स्वराज यांचा घणाघात,
नवी दिल्ली, १ डिसेंबर –

Sushma Swaraj1

Sushma Swaraj1

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू असूनही त्यांना हिंदुत्वाची माहिती नाही, अशी टीका करणारे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि अन्य मंत्र्यांनी अतिशय खरपूस समाचार घेतला. राहुल गांधींच्या धर्म आणि जातीबद्दल काँगे्रस पक्ष तसाही संभ्रमात आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ते कधी हिंदूंच्या मंदिरात, कधी मशिदीत, तर कधी गुरुद्वारात जातात, अशी जोरदार चपराक सुषमा स्वराज यांनी हाणली.
येथे पत्रपरिषदेत बोलताना सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. राहुल गांधी हे हिंदू आहेत, असे काँगे्रसने आधी जाहीर केले, पण त्यातून कुठलाच राजकीय फायदा न झाल्याने त्यांना श्रद्धा असलेला हिंदू बनविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ही खेळीही अपयशी ठरल्याने त्यांना आता ब्राह्मण असल्याचे दाखविण्यात येत आहे, असा चिमटा स्वराज यांनी काढला.
राहुल म्हणतात की, पंतप्रधान मोदींना हिंदू असण्याचा अर्थ माहीत नाही. सत्यता अशी आहे की, ते स्वत: आणि त्यांचा पक्ष राहुल गांधींच्या धर्म व जातीबाबत संभ्रमात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष त्यांना धर्मनिरपेक्ष नेता असल्याचे दाखवत आहे, पण निवडणुका आल्या की, या देशात हिंदू बहुसंख्य असल्याचे लक्षात येते आणि मग त्यांना हिंदू बनविण्याचा प्रयत्न केला जातो, असे स्वराज यांनी सांगितले.
मी जानवेधारी ब्राह्मण असल्याचा राहुल यांचा दावा आहे. या जानवेधारी ब्राह्मणाला, आता आम्ही त्यांच्याकडून हिंदू धर्माचा अर्थ जाणावा, इतके ज्ञान प्राप्त झाले काय, याची मला माहिती नाही, असा हल्लाही त्यांनी चढविला.
राहुल राजकीय हिंदू : प्रसाद
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही राहुल यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. संभ्रम हीच राहुल आणि त्यांच्या पक्षाची खरी समस्या आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी ते स्वत:ला हिंदू असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते राजकीय हिंदू असून, त्यांची श्रद्धा राजकीय फायद्यानुसार बदलत असते, असा टोलाही प्रसाद यांनी हाणला.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (433 of 2024 articles)

Iit
१ डिसेंबर - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून (आयआयटी) बाहेर पडणार्‍या अभियंत्यांना यंदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर २५ लाख रुपयांपेक्षा जास्तीचे ...

×