ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधींना झाला राफेल फोबिया

राहुल गांधींना झाला राफेल फोबिया

•रविशंकर प्रसाद यांचा चिमटा,
हैदराबाद, १० फेब्रुवारी –

Ravishankar Prasad5

Ravishankar Prasad5

काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना राफेल फोबियाने ग्रासले आहे. अतिशय बेजबाबदारपणे ते देशाच्या सुरक्षेशी खेळ करीत आहेत, असा चिमटा भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज रविवारी येथे काढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी राफेल प्रकरणी सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावताना प्रसाद म्हणाले की, राफेल व्यवहारात पंतप्रधानांवर आरोप करताना ते अतिशय निर्लज्जपणे खोटे बोलत आहेत. ज्या प्रकारची भाषा ते पंतप्रधानांबाबत वापरत आहे, ती अशोभनीय अशीच आहे.
यावेळी प्रसाद यांनी गांधी घराण्यांवर असलेल्या अनेक आरोपांचा हवाला दिला. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधींवर बोफोर्स प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यावरही मोठमोठ्या घोटाळ्यांचे आरोप झाले, पण आम्ही त्यांच्याविरुद्ध इतकी खालच्या दर्जाची भाषा कधीच वापरली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संपुआ सरकारच्या काळातच राफेल व्यवहार पूर्ण व्हायला हवा होता, पण यात काँगे्रस नेत्यांना विशेषत: गांधी घराण्याला दलाली न मिळाल्याने हा सौदा सरकारने होऊ दिला नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक संरक्षण व्यवहार हा दलालीसाठीच असतो, असा आरोप करताना प्रसाद यांनी बोफोर्स, हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळा आदी व्यवहारांची माहिती दिली. २०१४ मध्ये मोदी सरकार केंद्रात आणि भारतीय हवाई दलाची तातडीची गरज लक्षात घेऊन सरकारने राफेल व्यवहार पूर्ण केला. खरे तर, संपुआ सरकारच्या तुलनेत आम्ही अतिशय कमी किमतीत हा व्यवहार केला आहे आणि हीच बाब झोंबल्यामुळे राहुल गांधी पंतप्रधानांवर निराधार आरोप करीत आहेत, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 11 Feb 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (429 of 2426 articles)

Robart Vadhra1
दिल्ली, ९ फेब्रुवारी - संरक्षण व्यवहारात मिळालेल्या दलालीच्या अमाप पैशातून विदेशात संपत्ती खरेदी करण्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी आज ...

×