ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल गांधी शिवीगाळ करणार्‍या टोळीचे नेते

राहुल गांधी शिवीगाळ करणार्‍या टोळीचे नेते

•राहुल यांच्या खोटारडेपणाची तक्रार
•भाजपाची निवडणूक आयोगाकडे धाव,
नवी दिल्ली, १२ एप्रिल –

Mukhtar Abbas Naqvi Minister Of State For Parliamentary Affairs

Mukhtar Abbas Naqvi Minister Of State For Parliamentary Affairs

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कोणत्याही पुराव्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध खोटे आरोप करीत असल्याची तक्रार भाजपाने आज शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे केली. राहुल गांधी शिवराळ भाषा वापरणार्‍या काँग्रेसच्या टोळीचे नेते आहे, असा आरोपही भाजपाने केला आहे.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् आणि अल्पसंख्यक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेत राहुल गांधी यांच्या खोटारडेपणाची तक्रार केली. निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना निर्मला सीतारामन् आणि मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष खोटारडेपणाचा कारखानाच चालवत आहे, ज्यात सत्याचा लवलेशही नाही.
पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात अभद्र भाषा वापरण्याच्या सर्व मर्यादांचे राहुल गांधी यांनी उल्लंघन केले, असा आरोप करत नकवी म्हणाले की, देशातील सर्वात जुन्या पक्षाचे अध्यक्ष कोणत्याही पुराव्याशिवाय पंतप्रधानांविरुद्ध खोडसाळ आरोप करीत आहेत. निवडणूक आयोगाने याची दखल घेत, राहुल गांधीविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, राहुल गांधी वस्तुस्थितीचा विपर्यास करत असल्याचा आरोप सीतारामन यांनी केला.
माजी सैनिकांनी पाठवलेल्या पत्राबाबत विचारले असता सीतारामन् म्हणाल्या की, दोन निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी, आपण असे कोणतेच पत्र पाठवले नसल्याचे स्पष्ट केले आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रपती भवनानेही आपल्याला असे कोणतेच पत्र मिळाले नसल्याचे सांगितले आहे.
निवडणूक आयोगाला भेटलेल्या भाजपाच्या प्रतिनिधिमंडळात भाजपा माध्यम विभागाचे प्रमुख अनिल बलुनी, भाजपा प्रवक्ते नलिन कोहली यांचा समावेश होता.
काँगे्रसचीही भाजपाविरोधात तक्रार
लोकसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सशस्त्र दलांच्या पराक्रमाला राजकीय रंग देत आहेत, अशी तक्रार काँगे्रसने आज शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अभिषेक मनू सिंघवी आणि रणदीप सुर्जेवाला यांचा समावेश असलेल्या काँगे्रसच्या शिष्टमंडळाने आयोगाकडे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेविषयी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत केलेल्या परस्परविरोधी उल्लेखाचाही संदर्भ दिला.
२०१४ च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी आपण पदवीधर असल्याचे शपथपत्रात नमूद केले होते, तर या निवडणुकीत त्यांनी पदवीधर नसल्याचे नमूद केले आहे. यामुळे त्यांना निवडणूक लढण्यापासून अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणीही काँगे्रसने केली आहे.
पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि या पक्षाचे अन्य नेते प्रत्येक प्रचार सभांमध्ये सशस्त्र दलांनी गाजवलेल्या शौर्याचा सर्रास उल्लेख करीत आहेत. स्वतंत्र भारतात असा प्रकार कधीच घडला नाही, असे काँगे्रसने आपल्या निवेदनात नमूद केले.

Posted by : | on : 13 Apr 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (53 of 2407 articles)

Supreme Court 2
सरकारने पब्जीबाबत योग्य निर्णय घ्यावा : हायकोर्ट, मुंबई, १२ एप्रिल - पालकांनी आपल्या मुलांना महागडे मोबाईल फोन देता कामा नये. ...

×