ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » राहुल म्हणाले, ‘मसूद अझहरजी!’

राहुल म्हणाले, ‘मसूद अझहरजी!’

•नेटकरी व भाजपाची जोरदार टीका,
नवी दिल्ली, ११ मार्च –

Rahul Gandhi 6

Rahul Gandhi 6

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर टीका करण्याच्या ओघात काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जैशचा म्होरक्या आणि देशाचा सर्वांत मोठा शत्रू मौलाना मसूद अझहरला चक्क अझहरजी असे संबोधून टाकले आणि सोशल मीडियावर नेटकर्‍यांसोबत भाजपानेही त्यांचा खरपूस समाचार घेतला.
१९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. या विमानातील प्रवाशांच्या सुटकेसाठी मसूदला मुक्त करण्यात आले होते आणि अजित डोवाल स्वत: मसूद अझहरजीला घेऊन गेले होते, असे राहुल गांधी म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हाच धागा पकडून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, राहुल गांधी आणि पाकिस्तानमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे, त्यांचे दहशतवाद्यांबाबतचे प्रेम! राहुल गांधी मसूदबाबत जे काही बोलले, त्यातून दुसरा कोणताच अर्थ निघत नाही.
भाजपाच्या अधिकृत ट्विटरवही त्यांचा हा व्हिडीओ टाकण्यात आला. वा, राहुलजी वा… यापूर्वी तुमचे नेते दिग्विजयसिंह यांनी ओसामाजी आणि हाफिझ सईद साहेब असे संबोधले होते. काँगे्रसमध्ये काय सुरू आहे, असा सवाल केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.

Posted by : | on : 11 Mar 2019
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (55 of 2216 articles)

Triple Talaq Talaq
फेटाळली, नवी दिल्ली, ११ मार्च - तिहेरी तलाकविरुद्ध केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने ...

×