ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » रिझर्व्ह बँकेच्या टोकनायझेशन सेवेसाठी पेमेंट कंपन्या उत्सुक

रिझर्व्ह बँकेच्या टोकनायझेशन सेवेसाठी पेमेंट कंपन्या उत्सुक

बंगळुरू, १० जानेवारी –

Rbi2

Rbi2

कार्ड पेमेंटसंदर्भातील टोकनायझेशन सेवेबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच दिलेल्या दिशानिर्देशांमुळे डिजिटल पेमेंट्समध्ये संधीची नवीन दारे उघडली जाणार आहेत. यामुळे कार्डांचा वापर सुलभ व सुरक्षित होईल, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.
तिसर्‍या पक्षाला टोकन सेवा देण्याची परवानगी कार्ड कंपन्यांना दिली जाऊ शकते आणि ग्राहक आपल्या स्वतःच्या सेवेसाठी नोंदणीच्या माध्यमातून तिसर्‍या पक्षाचा अर्ज करू शकतात, असे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी सांगितले.
या दिशानिर्देशांनुसार, ग्राहक त्यांच्या मूळ कार्ड क्रमांकाच्या आधारे आभासी क्रमांक निर्माण करू शकतात. यामुळे प्रत्येक व्यवहारावेळी त्यांना मूळ कार्डची पूर्ण माहिती द्यावी लागणार नाही आणि कार्ड पेमेंट अधिक सुरक्षित होईल.
कार्डच्या माहितीचा वापर न करता टोकनच्या अधिकारपत्रातून सुरक्षितरीत्या पेमेंट करणे हा टोकनायझेशनचा पायाभूत पैलू आहे, असे व्हिसाचे भारत आणि दक्षिण आशिया क्षेत्राचे व्यवस्थापक टी. आर. रामचंद्रन यांनी सांगितले. कार्डच्या माध्यमातून व्यवहार केला जात असताना हॅकर, कार्डमधील माहिती चोरून नंतर त्याआधारे गंडा घालण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या फसवणुकीला या माध्यमातून आळा घालणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
अतिरिक्त पातळीवर सुरक्षा ठेवण्यासाठी अशा व्यवहारादरम्यान नियंत्रकाने प्रमाणीकरणाच्या दुसर्‍या घटकावर जोर दिला आहे, तसेच टोकनायझेशनमुळे या व्यवहारांना नव्या पातळीची सुरक्षाही मिळणार आहे.
कार्ड पेमेंट्सच्या सुरक्षेसंदर्भात रिझर्व्ह बँकेने हे पहिलेच पाऊल उचलले असल्याची माहिती पेमेंट कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी दिली.
या माध्यमातून पुढील पिढीतील पीओएस (पॉइंट ऑफ सेल) टर्मिनल्स विकसित करण्यास मदत मिळू शकते, तसेच स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही उपकरणावरून व्यवहार करणेही शक्य होणार आहे, असे इन्नोव्हिटी पेमेंट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव अग्रवाल यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांमुळे किराणा सामान घेणे, इंधन खरेदीसारख्या दैनंदिन व्यवहारांमध्ये डिजिटल पेमेंटचा वापर वाढणार आहे, असे मास्टरकार्डच्या प्रवक्त्याने सांगितले.

Posted by : | on : 11 Jan 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (205 of 2024 articles)

Pm Modi Ralley In Solapur
घरांचे भूमिपूजन केले, मीच चाव्याही देणार! ►मोदींचा काँग्रेसवर घणाघात : आता दलालांना मलई खायला मिळत नाही!, विशेष प्रतिनिधी, सोलापूर, दि. ...

×